Lilai Gruh Udyog

Lilai Gruh Udyog We are Manufacturer of Herbal Hair and Beauty Products. Bhumi Herbal Products

नमस्कार ,भूमी हरबल्स घेऊन येत आहे , खास दिवाळी निमित्त सुंगधी उटणं ।😊100% आयुर्वेदिक , विविध 15 जडिबुटी पासून बनलेले ज्य...
27/09/2021

नमस्कार ,
भूमी हरबल्स घेऊन येत आहे , खास दिवाळी निमित्त सुंगधी उटणं ।😊
100% आयुर्वेदिक , विविध 15 जडिबुटी पासून बनलेले ज्यामुळे त्वचा नितळ , कोमल बनवून सतेज ठेवण्यात मदत करते , तुम्ही हे उटणं वर्ष भर नियमित उपयोगात आणल्यास चेहऱ्यावरच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल । ☺️
हे उटणं होलसेल(किलो ने) आणि रिटेल मध्ये उपलब्ध ।
जर तुम्हा कुणालाही दिवाळी निमित्त भेट स्वरूपात उटणं द्यायचे असेल , उदा. जर तुम्ही व्यवसाय करत असाल , आणि तुम्हाला तुमच्या नियमित ग्राहकांना भेट स्वरूपात काही द्यायचे असेल तर उटणं ही खूप छान कल्पना आहे , तुम्ही तुमच्या व तुमच्या व्ययसायाच्या नावा सह ही भेट देऊ शकता । नाव तुमचे प्रॉडक्ट आमचे।
प्रॉडक्ट च्या शुद्धतेची 100% हमी ही आमची ।
चला तर मग भूमी हरबल्स संगे।
😊🙏

संपर्क :- भूमी हरबल्स , एस.टी.वर्कशॉप समोर , अकोला
7972471830

We are Manufacturer of Herbal Hair and Beauty Products.

18/03/2021
लिलाई गृहउद्योग घेऊन येत आहे herbal प्रॉडक्ट्स , लवकरच उपलब्ध आपल्या जवळील दुकानांमध्ये ।
14/02/2021

लिलाई गृहउद्योग घेऊन येत आहे herbal प्रॉडक्ट्स , लवकरच उपलब्ध आपल्या जवळील दुकानांमध्ये ।

Address

Akola

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lilai Gruh Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lilai Gruh Udyog:

Share