Kothari Laboratory

Call Contact the business

Kothari Laboratory Trusted & Quality Laboratory service since 1983. (Medical Laboratory )

सत्य आणि अहिंसेच्या महान विचारांना सादर प्रणाम.महात्मा गांधींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.कोठारी लॅबोरेटरी भाग्यश्...
02/10/2026

सत्य आणि अहिंसेच्या महान विचारांना सादर प्रणाम.
महात्मा गांधींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678
Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790
Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386
#सुभाष_नगर

तुमच्यात खालील लक्षणे आढळतात का ?तर आजच  #थायरॉईड तपासणी करून घ्या ✅प्रत्येक गुरुवारीThyroid Function Test फक्त 299 ₹ मध...
30/09/2026

तुमच्यात खालील लक्षणे आढळतात का ?
तर आजच #थायरॉईड तपासणी करून घ्या ✅

प्रत्येक गुरुवारी
Thyroid Function Test
फक्त 299 ₹ मध्ये ✅

आता कलेक्शन सेंटर #सुभाष_नगर येथे सुद्धा ..….!

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678

Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790

Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386

#सुभाष_नगर

दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक हृदय दिवस' (World Heart Day) साजरा केला जातो. हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या ग...
29/09/2026

दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक हृदय दिवस' (World Heart Day) साजरा केला जातो. हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांबद्दल समाजात जागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. धूम्रपान, मद्यपान आणि जंक फूड टाळून आपण हृदयाच्या अनेक आजारांचा धोका सहज टाळू शकतो. आपले हृदय निरोगी राहिले तरच आपले आयुष्य सुखी आणि दीर्घायुषी बनेल, हा महत्त्वाचा संदेश हा दिवस आपल्याला देतो.

WORLD HEART DAY | 29 SEPT

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678
Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790
Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386

लायन्स क्लब बार्शी टाउन, लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी, लिओ लायन क्लब बार्शी टाउन युथ व कोठारी लॅबोरेटरी यांच्या संय...
28/09/2026

लायन्स क्लब बार्शी टाउन, लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी, लिओ लायन क्लब बार्शी टाउन युथ व कोठारी लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्प दरात मधुमेह तपासणी शिबिर प्रत्येक मंगळवारी...

मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी नियमित तपासणी अत्यंत आवश्यक आहे. कोठारी लॅबोरेटरीमध्ये प्रत्येक मंगळवारी विशेष सवलतीत मधुमेह तपासणीचा लाभ घ्या.

HbA1c Test (HPLC) – ₹299/-
Blood Sugar + Urine Sugar (Fasting + PP) – ₹70/-
Diabetes Health Package – ₹1999/-

📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी: 70575 65678

📍 आमच्या शाखा:
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
📞 +91 70575 65678 | (02184) 295666

गांधी मेडिकल समोर,पटेल चौक, बार्शी
📞 +91 84213 40386 | (02184) 223316

महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगांव रोड, बार्शी
📞 +91 94226 81790

आपल्या आरोग्याची काळजी, आमची जबाबदारी!

डोळ्यांत भक्ती, मनात आठवणी…आणि ओठांवर एकच प्रार्थना…लवकर या बाप्पा!अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!कोठारी लॅबोरेटरी भाग्यश्री...
25/09/2026

डोळ्यांत भक्ती, मनात आठवणी…
आणि ओठांवर एकच प्रार्थना…
लवकर या बाप्पा!
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678
Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790
Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386

गणरायाच्या आगमनाने नव्या आशा, नव्या सुरुवाती आणि आनंदाचे क्षण लाभो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!कोठारी लॅबोरेटरी भ...
14/09/2026

गणरायाच्या आगमनाने नव्या आशा, नव्या सुरुवाती आणि आनंदाचे क्षण लाभो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोठारी लॅबोरेटरी
भाग्यश्री अपार्टमेंट, शिवाजी कॉलेज रोड, बार्शी
Call: (02184) 295666, 7057565678
Collection Center - महावीर टॉवर, सुभाष नगर, आगळगाव रोड, बार्शी
Call: 9422681790
Collection center - गांधी मेडिकल समोर, पटेल चौक, किराणा रोड, बार्शी
Call: (02184) 223316, 8421340386
#सुभाष_नगर

Address

Branch1:Patel Chowk, Kirana Road, Near Priyadarshini Cloth Shop, , , , Branch 2: Shivaji Nagar, Opp Shivshakti Bank
Barsi
413401

Opening Hours

Monday 7:30am - 9pm
Tuesday 7:30am - 9pm
Wednesday 7:30am - 9pm
Thursday 7:30am - 9pm
Friday 7:30am - 9pm
Saturday 7:30am - 9pm
Sunday 8am - 1pm

Telephone

+917057565678

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kothari Laboratory posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kothari Laboratory:

Shortcuts

Share