21/08/2026
चाळीशी.
ज्यावेळी शारीरिक व मानसिक बदल होतात.
आवश्यक हार्मोनची कमतरता होते. भूक, वजन व मूड सर्वांवर परिणाम.
आहार : प्रमाण, वेळ आणि डाळी, उसळी, ताजे दही, ताक, दूध, अंड्याचा पांढरा भाग, सोयाबीन, तंतुमय पदार्थ, ताजी फळे, पालेभाज्या, कडधान्ये, कच्चा भाजा इ. वाढवणे, जंक फूड, साखर, मीठ, मैदा, तेल, मसालेदार पदार्थ कमी करणे.
शिळे खाणे, कडक व तेलकट उपवास कमी करणे. ताजे,गरम अन्न घेणे. पिण्याचे पाणी व द्रवाहर अधिक घेणे उदा. सूप, ताक, नारळपाणी इ.
हिमोग्लोबिन, व्हिटामिन बी 12 and C, डी-3, कॅल्शियम साठी नाचणी, ज्वारी, बाजरी, गूळ, पालेभाज्या, लिंबू, ताजी फळे, दूध, अंडी इ आहारात ठेवावे.
शारीरिक व मानसिक आरोग्य:- 30 ते 40 मिनिटे हलका व्यायाम करावा. योगाभ्यास, पायी फिरणे, छंद जोपासणे गरजेचे.