04/05/2024
☀️🔥🔥🥵😰🥵🔥😴🔥
🤔ऊन लागतंय?
🥺मग या ना आमच्याकडे🥺
विश्र्वामांगल योग व निसर्गोचार केंद्र व "MIRACLE Naturopathy and yog clinic" यांतर्फे तीन व सहा दिवसीय उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळी शिबिर
🔹 तीन दिवस =
सर्वांग मतीलेप, कांस्य थाळी थेरपी, vi****or
🔸 सहा दिवस =
सर्वांग मातीलेप, ताक थेरपी, कांस्य थाळी थेरपी, तक्रधारा, हिम, शीतप्राणायाम, vi****or, spinal Massage, फ्री प्रकृती परीक्षण
👉🏻यामध्ये सर्वांग माती लेप(mud bath), कास्य थाळी थेरपी व व्हायब्रेटर , तक्रधारा गोष्टी समाविष्ट आहेत , तसेच Internal Body साठी हिम पेय सुद्धा उपलब्ध
👉🏻यासाठी शुल्क मात्र ८०० रुपये मात्र(per day)
संपूर्ण तीन दिवस केल्यास -
२४०० रुपये मात्र
संपूर्ण सहा दिवस केल्यास -
६००० रुपये मात्र
(संपूर्ण ६ दिवस आल्यास उत्तम परिणाम)
फायदे-
१) सर्वांग मतीलेप - पंचमहाभूत मधील पृथ्वी🌏 तत्व महणजेच जमीन. जमिनीत असलेले माती,खडी,दगड यांद्वारे केले जाणारे उपचार म्हणजेच निसर्गोपचारातील एक उपचार पद्धती आहे. माती आपल्या शरीरावर लावल्यामुळे मातीतील विविध खनिज द्रव्य आपल्या शरीरामध्ये absorb होतात त्याचप्रमाणे माती ही शरीरातील उष्णताही खेचून घेते. तसेच माती उपचार हा सहसा उन्हाळ्यामध्ये केला जातो. मे & जुन हे दोन महिने सर्वांग माती साठी उत्तम मानले जातात. तसेच वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो.
२) कास्य थाळी - कास्य हेही पृथ्वीतत्त्व🌎 तील एक घटक असून हे शरीरातील उष्णता बाहेर काढण्यासाठी फार उत्तम आहे. पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये कास्याची भांडी वापरली जात होती. परंतु आता उपचार पद्धती म्हणून याचा वापर केला जातो.
३) व्हायब्रेटर - शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी मसाज किंवा व्हायब्रेटर याचा वापर केला जातो. यामुळे शरीरामध्ये फार जोराने रक्तप्रवाह होत असल्यामुळे रक्ताची शुद्धी होते तसेच शरीरामधील काही रक्ताच्या गुठळ्या असतील किंवा कोणते ब्लॉकेजेस असतील तर तेही दूर होण्यास मदत होते.
४) तक्रधारा - शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व "DOPAMINE DETOX" साठी उत्तम पर्याय
५) ताक थेरपी - उपवास करून ताक पिणे व तसेच इतर पथ्य पाळल्यास शरीरातील कोलेस्टेरॉल म्हणजेच Fat कमी करण्यासाठी उत्तम पर्याय
🌱अशा प्रकारे विविध उपचार पद्धती निसर्गोपचार मध्ये वापरण्यात येते, तसेच सध्या उन्हाळ्याच्या ऋतू मध्ये माती उपचार ही पद्धतीच मुख्य असल्याने आपण हे शिबिर राबवत आहोत.
🎯 लक्ष्य - विश्व मंगल योग व निसर्गोपचार केंद्र यांचे एकच ध्येय आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत निसर्गोपचार ही पद्धती पोहचवणे व लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे. तसेच निसर्गोपचाराचा सहाय्याने आपले शरीर हे निरोगी ठेवणे.
Note :
- शिबिर साठी नाव नोंदणी प्रथम करावी लागणार , त्यासाठी आपली वेळ व नाव आम्हाला देण्यास प्राधान्य द्यावे.
- नाव नोंदणी वेळेस किंवा प्रथम दिवशीच पेमेंट करणे अनिवार्य.
🪀 नाव नोदणीसाठी संपर्क --
- चित्रा महाजन - 9423185981
- रोहन चौधरी - 8830738493
For chat touch 👇🏻 -
https://wa.me/+918830738493