18/04/2026
नमस्कार सर्वांना 🙏
४२ वर्षांचे एक पुरुष रुग्ण अनेक महिन्यांपासून तीव्र नितंब (Hip) दुखण्याने त्रस्त होते. तपासणीदरम्यान X-ray मध्ये त्यांना Hip AVN (Avascular Necrosis) असल्याचे निदान झाले.
आम्ही त्यांच्यावर यशस्वीपणे Total Hip Replacement शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २ आठवड्यांत रुग्ण कोणत्याही आधाराशिवाय चालू लागले. 🚶♂️
आता रुग्ण पूर्णपणे बरे होत असून आपल्या दैनंदिन कामांमध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत.
👉 योग्य वेळी निदान आणि योग्य उपचार केल्यास अशा गंभीर समस्यांवरही प्रभावीपणे मात करता येते.
👨⚕️ डॉ. तेजस ताठे, MS Orthopedics
रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट व आर्थ्रोस्कोपी तज्ञ
📍 वीरा मेडिसिटी हॉस्पिटल, जालना
फ्रंट ऑफ कृष्णा मॉल, मंठा–अंबड रिंग रोड, जालना – ४३१२०३
📞 हेल्पलाईन क्रमांक: ९२७२१८००२३ / ९२७२१८६४७७