AASHA feetness center, gym & spa

AASHA feetness center, gym & spa Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AASHA feetness center, gym & spa, Kalyan.

*कल्याण डोंबिवली मधील गतका खेळाडूंची उत्कृष्ट प्रदर्शन* *असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र* आणि *गतका असोसिएशन ऑफ कल्याण डोंबि...
10/05/2023

*कल्याण डोंबिवली मधील गतका खेळाडूंची उत्कृष्ट प्रदर्शन*
*असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र* आणि *गतका असोसिएशन ऑफ कल्याण डोंबिवली*
यांच्या संयुक्त विद्यमानाने 4 व 5 जून *पंजाब* येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणीमध्ये.

*कल्याण डोंबिवली* मधील 26 गतका खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ दाखवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे ही निवड चाचणी
'गुरुनानक स्कूल' कल्याण येथे झाली व जवळपास 12 जिल्ह्यातून 65 खेळाडूंनी निवड चाचणीत सहभाग घेतला होता.

असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र यांच्या सचिव आणि गतका असोसिएशन ऑफ कल्याण डोंबिवली चा अध्यक्ष प्राध्यापक
*आरती एकनाथ चौधरी*
आणि असोसिएशन ऑफ गतकाचे तांत्रिक संचालक व गतका असोसिएशन ऑफ कल्याण मुंबई चे सचिव प्राध्यापक
*दलजीत सिंग* व गुरुनानक स्कूल व ज्युनियर कॉलेज च्या प्राध्यापक *बलजीत कौर मॅडम*
यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले आणि पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

MHVC SPORTS ACADEMY and J. S. S. P. Khardi college student Siddhi Jadhav got chance to represent Maharstra states🤺 Gatka...
02/02/2023

MHVC SPORTS ACADEMY and J. S. S. P. Khardi college student Siddhi Jadhav got chance to represent Maharstra states🤺 Gatka team. It's really very proud movement😇as coach.

 #दैनिकठाणेजीवनदीपवार्ता #दैनिकमहाराष्ट्रदिनमान # दैनिकजनतेचाजनदूत.... सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏
01/02/2023

#दैनिकठाणेजीवनदीपवार्ता #दैनिकमहाराष्ट्रदिनमान # दैनिकजनतेचाजनदूत.... सर्वांचे आभार🙏🙏🙏🙏

महाराष्ट्र गतका टीम खेलो इंडिया स्पर्धा 2022 23 मध्य प्रदेश साठी रवाना ....सह क्रीडा उपसंचालक श्री.अनिल चोरमले सर ,ओ एस ...
31/01/2023

महाराष्ट्र गतका टीम खेलो इंडिया स्पर्धा 2022 23 मध्य प्रदेश साठी रवाना ....
सह क्रीडा उपसंचालक श्री.अनिल चोरमले सर ,ओ एस डी श्री.व्यंकटेश सर आणि क्रीडा अधिकारी श्री. विकास माने सर यांनी खेळाडूंना व महाराष्ट्र गतका प्रशिक्षक प्राध्यापक आरती चौधरी यांना शुभेच्छा दिल्या. ...

असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिनेत्री  अश्विनी प्रदीपकुमार महांगडे यांनी गतका टीम आणि श्री.अरुण पाटील (क्रीडा ...
28/01/2023

असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिनेत्री अश्विनी प्रदीपकुमार महांगडे यांनी गतका टीम आणि श्री.अरुण पाटील (क्रीडा अधिकारी तथा मुख्य व्यवस्थापक),प्राध्यापक आरती एकनाथ चौधरी (गतका टीम प्रशिक्षक) यांना भेटून खेलो इंडिया स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
गतका फरी सोटी संघ
स्मित निलेश चौधरी
मंथन कृष्णा पवार
राजवर्धन सुनील जाधव
गतका सिंगल सोटी
सिद्धी मनोहर जाधव .

प्राध्यापक आरती एकनाथ चौधरी यांची "खेलो इंडिया प्रशिक्षक"पदी निवड. मोहने आंबिवली पूर्व तालुका कल्याण येथील आंतरराष्ट्रीय...
25/01/2023

प्राध्यापक आरती एकनाथ चौधरी यांची "खेलो इंडिया प्रशिक्षक"पदी निवड.
मोहने आंबिवली पूर्व तालुका कल्याण येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रा. आरती एकनाथ चौधरी यांची खेलो इंडिया 2022-23 मध्य प्रदेश या स्पर्धेसाठी गतका खेळाचा महाराष्ट्र संघ प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. खेलो इंडिया ही स्पर्धा 31 जानेवारी ते 10 फेब्रुवारी मध्य प्रदेश येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे सराव शिबिर बालेवाडी पुणे येथे 20 जानेवारीपासून सुरू आहे .प्रा. आरती चौधरी यांनी गतका खेळ वाढवण्यासाठी गेली पाच वर्षे मेहनत करत आहेत अखेर त्याचे फलस्वरूप खेलो इंडिया सारख्या मोठ्या स्तरावर महाराष्ट्राचा गतका खेळाचा संघ सहभागी होत आहे. प्रा.आरती चौधरी ह्या जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित पोई ,खर्डी या महाविद्यालयात फिजिकल डायरेक्टर या पदी कार्यरत आहेत.
"असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र" या संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष जयसिंग चौधरी, उपाध्यक्ष अभिनेत्री अश्विनी प्रदीप कुमार महागडे, खजिनदार Adv. सायली संभाजी जाधव ,सदस्य रिटायर आर्मी ऑफिसर श्री .रवींद्र चौधरी, Adv. मृण्मयी जाधव आणि योगगुरु श्री. अविनाश अनपट यांनी प्राध्यापक आरती एकनाथ चौधरी यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

With avi N amar❤
05/01/2023

With avi N amar❤

Lal
28/12/2022

Lal

💪Aasha fitness center gym and spa players सिध्दी जाधव आणि मंथन पवार .... मेरे दो अनमोल रतन 🥇got Gold in state branch pre...
23/10/2022

💪Aasha fitness center gym and spa players सिध्दी जाधव आणि मंथन पवार .... मेरे दो अनमोल रतन 🥇got Gold in state branch press compitition at इंदापूर❤️.... Congratulations 💐 champs selected for National...

*जीवनदीप महाविद्यालय खर्डीचा पै. धनंजय पाटील याने पटकावले सुवर्ण पदक* मुंबई विद्यापीठ, क्रिडा विभाग व सोनुभाऊ बसवंत महाव...
24/09/2022

*जीवनदीप महाविद्यालय खर्डीचा पै. धनंजय पाटील याने पटकावले सुवर्ण पदक*
मुंबई विद्यापीठ, क्रिडा विभाग व सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय शहापूर येथे आयोजित मुंबई विद्यापीठ ठाणे झोन क्र ३ आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत जीवनदीप महाविद्यालय खर्डीचा विद्यार्थी *पै. धनंजय पाटील* याने ९२ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्यांची मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील १८ महाविद्यालयातील ७० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. पै. धनंजय पाटीलच्या यशाबद्दल *श्री रवींद्र घोडविंदे* ( अध्यक्ष जीवनदीप शैक्षणिक संस्था) ,श्री अनिल घोडविंदे ( सदस्य, एल. एम सी) प्र. प्राचार्य प्रा कैलास कळकटे यांनी अभिनंदन केले.क्रिडा मार्गदर्शक प्रा आरती चौधरी यांनी त्याला मार्गदर्शन केले.

Address

Kalyan
421301(KALYAN (WEST)) 421304 (KALYAN (S.O.)) 421306 (KALYAN (EAST))

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AASHA feetness center, gym & spa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share