Om Healing Center

Om Healing Center Swami Samarth Blessings �
� Reiki Grandmaster| Healing Soul & Body
� Meditation | Chakra Healing Guide

25/09/2026

"मनापासून म्हणा… मी माझ्या कुटुंबाचा पहिला करोडपती होण्यासाठी तयार आहे!"
Type Yes.

24/09/2026

मनःशांती, सकारात्मकता आणि स्वतःशी जोडण्याचा सुंदर प्रवस

18/09/2026

श्री कृष्णांचा वरील संदेश आपल्याला मान्य असेल तर एक लाईक नक्की करा.

गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा सर्वांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक किरण देवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
14/09/2026

गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा सर्वांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक किरण देवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.

12/09/2026

तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये Prosperity, Financial freedom Abundance आकर्षित करायचे असल्यास वरील वाक्य दररोज उच्चारा. व कमेंट मध्ये ❤️ टाईप करा.
❤️

10/09/2026

दररोज सकारात्मक अफर्मेशन पद्धतीने उच्चारल्यास नक्कीच सकारात्मक गोष्टी घडायला लागतात.

27/08/2026

आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात अफर्मेशन ने करा.

17/08/2026

फक्त ५ मिनिटे… स्वतःसाठी! ❤️
आजपासून सुरुवात करा.
मोठा बदल करण्यासाठी नेहमी मोठा वेळ लागतोच असे नाही…
कधी कधी फक्त ५ मिनिटांची शांतताही पुरेशी असते. 🙏✨
तुम्ही आज ५ मिनिटे स्वतःसाठी देणार का?
Comment मध्ये “YES” 🧘‍♂️ लिहा.

15/08/2026

ईश्वराने आज तुम्हाला जे काही दिलेला आहे त्यासाठ कृतज्ञता व्यक्त करा ...

वरील अफर्मेशन दिवसातून तीन वेळा मनापासून उच्चार करा.
14/08/2026

वरील अफर्मेशन दिवसातून तीन वेळा मनापासून उच्चार करा.

Address

Ichalkaranji
Kolhapur
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Healing Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share