Kalansh Rajgira Ladoo Chikki

Call Website Contact the business

Kalansh Rajgira Ladoo Chikki Authentic Rajgira Ladoo and Chikki Manufacturer.
| आरोग्यम धनसंपदा |

23/09/2026

#कालांशराजगिरा #कालांशगृहउद्योग RajgiraLadoo RajgiraChikki राजगिरालाडू राजगिराचिक्की AmaranthLadoo HealthyChikkI UpvasSpecial UpvasFood HealthSnacks TraditionalSnacks उपवासविशेष पौष्टिकलाडू Kopargaon MaharashtraFood मराठीउद्योगी महिलागृहउद्योग VocalForLocal कोपरगाव

कोपरगाव शहरातील एक जुने आणि पारंपारिक मंडळ म्हणजे वास्तव फाउंडेशन हे नाव डोळ्यासमोर येते, या मंडळातील सर्व सभासदांची एकी...
22/09/2026

कोपरगाव शहरातील एक जुने आणि पारंपारिक मंडळ म्हणजे वास्तव फाउंडेशन हे नाव डोळ्यासमोर येते, या मंडळातील सर्व सभासदांची एकी नियोजनबद्ध आणि पारंपारिक संस्कृतीला धरून केलेले सर्व सामाजिक कार्य हे कौतुकास्पद आहे, आज या मंडळाने कालांश राजगिरा लाडू चिक्कीचे माननीय श्री रोहित जी काळे आणि सौ रेणुका काळे यांच्या हस्ते आरतीचा मान दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार
#राजगिरालाडू

09/09/2026

कालांश राजगिरा लाडू चिक्की महिला उद्योगांमध्ये कोपरगाव मधील एक प्रसिद्ध श्री चैतन्य (रेनबो इंटरनॅशनल स्कूल)
या शाळेच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली यावेळेस गुळयुक्त राजगिरा लाडूचा आनंद लुटला निसर्ग रम्य वातावरणात वनभोजन केले आणि संपूर्ण कंपनी बद्दलची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी आणि शाळेतल्या सर्व सभासदांनी जाणून घेतली यावेळेस कालांश उद्योगचे माननीय श्री रोहित जी काळे आणि विनय जी काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

Address

Girme Chawl, Near Kanya Vidya Mandir, Kopargaon
Kopargaon
423601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalansh Rajgira Ladoo Chikki posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kalansh Rajgira Ladoo Chikki:

Shortcuts

Share