21/09/2026
रोज केस धुतल्याने Hairfall वाढतो का? 😱
दररोज Shampoo केल्यामुळे केस जास्त गळतात, असं तुम्हीही ऐकलंय का? 🤔
पण यामागचं खरं कारण काय आहे?
Dr. Swati सांगत आहेत रोज केस धुणे, Shampoo आणि Hairfall याबद्दलची महत्त्वाची माहिती. 🧴✨
तुम्ही आठवड्यातून किती वेळा केस धुता? Comment मध्ये सांगा! 👇
🎥 पूर्ण व्हिडिओ YouTube वर नक्की पाहा.