16/02/2026
🌿 वाताचे त्रास वाढले आहेत का? 🌿
सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखीने त्रस्त आहात?
तर आजच आपली नावनोंदणी करा.
आयुर्वेदामध्ये वात दोष संतुलित करून मूळ कारणावर उपचार केले जातात.
✔️ वेदना कमी
✔️ सूज कमी
✔️ हालचाली सुधारणा
✔️ शरीराला नैसर्गिक बळकटी
👉 वेळेत उपचार घ्या आणि वेदनामुक्त जीवन जगा.
⛳ श्री विश्वनिलाई वाताचा दवाखाना
पत्ता - श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्प, कोल्हा, ता. मुदखेड.
संपर्क - 7972908319 /7709998723.
तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध.
प्रत्येक गुरुवार - सकाळी 7 ते 11 या वेळेत.
तपासणी फिस - फक्त 50 रुपये.
उपचारासहित गोसेवेचा लाभ घ्यावा.
टिप - आपल्या कडुन प्राप्त झालेली राशी गोसेवेसाठी समर्पित करण्यात येते.
श्री विश्वनिलाई वाताचा दवाखाना अंतर्गत रुग्ण सेवेतून गोसेवेचा संकल्प.रुग्णांकडून स्वीकारले जाणारे शुल्क गोसेवेसाठी समर्पित केले जाईल.