19/03/2026
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा
मंगलमय गुढी,
भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण
गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
❤️