सुपर ३० - जुन्या गुडघ्यावरील रामबाण औषध

  • Home
  • सुपर ३० - जुन्या गुडघ्यावरील रामबाण औषध

सुपर ३० - जुन्या गुडघ्यावरील रामबाण औषध Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सुपर ३० - जुन्या गुडघ्यावरील रामबाण औषध, Health & Wellness Website, .

आमचे आयुर्वेदिक औषध पूर्णतः वनस्पतीजन्य घटकांपासून तयार केलेले आहे. एकदा अवश्य वापरून पहा, आणि आपल्या समस्या कमी करण्याचा अनुभव घ्या.

हे औषध संधिवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, हातांची बोटं, वात-पित्त समस्यांवर, तसेच हात-पाय आकडणे यावर प्रभावीपणे काम करते.

टाच दुखतेय? चालताना त्रास होतोय?आता या त्रासाला नैसर्गिक आणि घरगुती उपायांसह निरोप द्या!📌 टाचदुखीची सामान्य कारणं:🔸 प्ला...
30/04/2025

टाच दुखतेय? चालताना त्रास होतोय?
आता या त्रासाला नैसर्गिक आणि घरगुती उपायांसह निरोप द्या!

📌 टाचदुखीची सामान्य कारणं:
🔸 प्लांटार फॅसिटायटिस – टाचांच्या खाली सूज
🔸 ऍक्विल्स टेंडोनिटिस – टाचांच्या मागे ताण व वेदना
🔸 स्ट्रेस फ्रॅक्चर – लहान भेगा
🔸 चुकीची चप्पल, जास्त वेळ उभं राहणं, वजन अधिक असणं

🩺 उपाय:
✅ आराम व बर्फाने शेक
✅ तेल मालिश व स्ट्रेचिंग
✅ आरामदायक शूज, हिल कप्स व आर्च सपोर्ट

💥 यासाठी आमचं Super 30+ Advanced Kit अत्यंत प्रभावी ठरतं!
➡️ नैसर्गिक उपाय + आरामदायक सपोर्ट
➡️ वापरून अनेकांनी घेतला आहे आरामाचा अनुभव!

📞 तत्काळ ऑर्डर करा: 7977834329
👇 'Call Now' किंवा 'Send Message' बटणावर क्लिक करा!

मानदुखी ही एक सामान्य समस्या आहे. मानेच्या स्नायूंमध्ये ताण किंवा मोच येणे, मानेच्या हाडांमध्ये चिमटीत नसलेल्या नसांमध्य...
27/03/2025

मानदुखी ही एक सामान्य समस्या आहे. मानेच्या स्नायूंमध्ये ताण किंवा मोच येणे, मानेच्या हाडांमध्ये चिमटीत नसलेल्या नसांमध्ये समस्या येणे, मणक्याला इजा होणे, तणाव, बैचेनी, डोकेदुखी, दातदुखी यामुळे मानदुखी होऊ शकते.

मानदुखीचे प्रकार:
तात्पुरती मानदुखी (ॲक्‍युट नेक पेन), दीर्घकालीन मानदुखी (क्रॉनिक नेक पेन), ॲक्‍झियल पेन, रॅडिक्‍युलर पेन.

मानदुखीच्या लक्षणे:
मानेच्या आणि पाठीच्या वरच्या भागात वेदना.
खांदा, हात आणि छातीत अस्वस्थता
डोकेदुखी.
स्नायू आखडल्याप्रमाणे वाटणे.
हातांमधील पायांमधील स्नायूंची ताकद कमी होणे.
मुंग्या येणे.
हातांची बोटे जड वाटणे.
हात उलटताना त्रास होणे.
वस्तू न पकडता येणे.

मानदुखीचे उपचार:
ह्यावर आपले सुपर 30 किट खूप प्रभावी आहे ज्यामुळे आपण ह्या त्रासातून मुक्तता मिळवू शकतो.
सोबतच शारीरिक उपचार, मेडिटेशन करणे, पुरेसा आराम घेणे, अस्वस्थता आणि तणाव कमी करणे.
संपर्क 079778 34329

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुपर ३० - जुन्या गुडघ्यावरील रामबाण औषध posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Health & Beauty Business?

Share