07/08/2026
आज महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, परळ येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या 'दंत शल्यक्रिया विभाग' व 'नवजात शिशु अतीव दक्षता विभाग (NICU)' यांचा उद्घाटन सोहळा सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील ही एक महत्त्वपूर्ण पायरी असून यामुळे सर्वसामान्यांना अधिक उत्तम, अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व मान्यवरांचे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे व नागरिकांचे मनःपूर्वक आभार! 🙏✨
#सार्वजनिकआरोग्य #महाराष्ट्रशासन #उद्घाटनसोहळा #परळ #मुंबई #स्वास्थ्यसेवा