14/10/2024
बी. फार्मसी प्रवेश सुचना......
डीटीई कोड ५४२७ CHOICE CODE -542782310
केंद्रिभुत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत जागा वाटप (CAP-I Allotted Candidate) झालेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, जागा वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधीत संस्थेत जाउन प्रवेश घेण्यास तसेच Seat Acceptance करण्यास आज दि. १४ ऑक्टोबर २०२४ दु.०३.००वा. पर्यंत शेवटची मुदत मुदत आहे. तरी सर्व संबंधीत विद्यार्थ्यांनी Seat Acceptance व्दारे योग्य तो पर्याय निवडुन पहिल्या फेरी करीताची प्रवेश प्रक्रिया विहित मुदतीत पुर्ण करुन घ्यावी.
ज्या विद्यार्थ्यांनी Seat Acceptance व्दारे Freez पर्याय निवडलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना संबंधीत संस्थेत जाउन प्रवेश प्रक्रिये करीता आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन लागु असलेले शुल्क जमा करु प्रवेश प्रक्रिय पुर्ण करुन घ्यावी.
कल्याणी चॅरीटेबल ट्रस्ट संचलित
आर. जी. सपकाळ इंन्स्टिट्युट ऑफ फार्मसी,
अंजनेरी-वाढोली, नाशिक