Ftiness Coach

Ftiness Coach Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ftiness Coach, Health & Wellness Website, NAVI MUMBAI.

आमचं ध्येय आहे – योग्य आहार, व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीद्वारे लोकांना निरोगी बनवणं.
👉 मी एकटाच नाही, आमची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे.
✅ “आरोग्य हीच खरी संपत्ती – आणि ती प्रत्येकाच्या हातात आहे.” ❤️ औषध मुक्त जीवन हेच आमचे ध्येय

📋 फ्री हेल्थ सर्वे फॉर्मतुम्हाला खालीलपैकी काही समस्या आहेत का?• PCOD / PCOS• पाठदुखी / कंबरदुखी• गुडघेदुखी• वाढलेले वजन...
28/04/2026

📋 फ्री हेल्थ सर्वे फॉर्म

तुम्हाला खालीलपैकी काही समस्या आहेत का?
• PCOD / PCOS
• पाठदुखी / कंबरदुखी
• गुडघेदुखी
• वाढलेले वजन
• वजन नियंत्रणात ठेवणे
• फिटनेस व ऊर्जा कमी

👉 तुमच्या समस्येनुसार योग्य मार्गदर्शन देण्यासाठी हा छोटासा फॉर्म भरा.
तुम्ही दिलेल्या माहितीचा रिपोर्ट थेट माझ्याकडे येईल आणि मी तुम्हाला वैयक्तिक सल्ला देऊ शकेन.

⏱️ फक्त 1 मिनिट लागेल — आत्ताच फॉर्म भरा:
https://surveyheart.com/form/669bf651769dd11a63a20e05

✅ पूर्णपणे मोफत
✅ वैयक्तिक मार्गदर्शन
✅ तुमच्या आरोग्यासाठी योग्य प्लॅन

आजच फॉर्म भरा आणि व्याधीमुक्त व फिट लाइफकडे पहिले पाऊल टाका!

🔹Personal Development Coach 🔹Weight Loss Expert 🔹Wellness & Lifestyle Coach 🔹Work Form Home.

19/04/2026
08/04/2026

With Meerai Enterprises – I'm on a streak! I've been a top fan for 8 months in a row. 🎉
08/04/2026

With Meerai Enterprises – I'm on a streak! I've been a top fan for 8 months in a row. 🎉

29/03/2026

अशा अमेझिंग result साठी कॉल करा 7506371944 या नंबरवर

एक नाही अनेक व्याधी होत्या मॅडम च्या व्हिडिओ आणि live result मधून...

हा result वैयक्तिक असून व्यक्तीनुसार बदलू शकतो

22/03/2026

Very true.... आज काल बऱ्याच जणांची परिस्थिती अशीच झाली आहे.... *कारण पैसे आहेत पण चांगलं आणि उत्कृष्ट दर्जाच खाण्याची मनस्थिती मुळात नाहीये...*
*चांगलं खाण्यासाठी पैसे जास्त जातात म्हणून लोक काय कारण लोक शोधतील याचा काहीच भरवसा नाही*

20/03/2026
20/03/2026

रोजच्या कामातून धावपळीतून स्वतःसाठी वेळ कसा काढायचा आणि नेहमी आनंदी कसं राहायचं हे जाणून घ्या

https://chat.whatsapp.com/H1ubt1EjWasF5xvs4H1ATR?mode=gi_t

*नवीन वर्षाची सुरुवात फिटनेस, ऊर्जा आणि सकारात्मक विचारांनी झाली ✨*
*सर्वांनी मिळून वर्कआउट करत आपल्या आरोग्याची आणि संकल्पांची सुंदर सुरुवात केली 🚀*
*✨ “Fit राहा, Hit राहा – हेच नवीन वर्षाचं संकल्प!” ✨*
*आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🙏

With Meerai Enterprises – I'm on a streak! I've been a top fan for 7 months in a row. 🎉
07/03/2026

With Meerai Enterprises – I'm on a streak! I've been a top fan for 7 months in a row. 🎉

“थायरॉईड गाठ म्हणजे नेहमी कॅन्सर नाही…पण हार्मोनल बिघाडाची सुरुवात असू शकते.✔ वजन अचानक वाढणे✔ थकवा✔ केस गळणे✔ मूड स्विं...
24/02/2026

“थायरॉईड गाठ म्हणजे नेहमी कॅन्सर नाही…
पण हार्मोनल बिघाडाची सुरुवात असू शकते.
✔ वजन अचानक वाढणे
✔ थकवा
✔ केस गळणे
✔ मूड स्विंग
✔ पाळी अनियमित होणे
हे सगळं ‘नॉर्मल’ नाही!”
“आपण बाहेरून ठीक दिसतो…
पण आतून शरीर मदतीसाठी ओरडत असतं.
थायरॉईड हा सिग्नल आहे —
शरीर सांगतंय ‘माझी काळजी घे’.”

18/02/2026

💥*Prime time session*💥
🌟✨🌿 *आरोग्य जागृती सत्र* 🌿✨🌟
📅 *तारीख* : *19 फेब्रुवारी 2026*
*गुरुवार*
🕢 *वेळ* :*सकाळी 7.30 ते 8.30*
🧑‍🦰 *मार्गदर्शक* : *सौ. दिप्ती मोहिते मॅडम*
*(आहारतज्ज्ञ व वेलनेस कोच)*
🌼*विषय* : *" शिवशक्ती ते आरोग्य शक्ती ”*

*आजचे निर्णय – उद्याचे आरोग्य*
🎤 *सूत्रसंचालन* : *श्री रवींद्र बढे सर*
🎯 *समारोप* : *सौ. मनीषा हरेलकर मॅडम*
🎥 Zoom लिंक :https://us06web.zoom.us/j/8652071111?pwd=UHpUSmRWQ0tOSXBhazJwWjh2QllVdz09
🔹 *Meeting ID : 865 207 1111*
🔒 *Passcode* : साठी संपर्क करा 7506371944
📢 *Invited By : दिनेश मोहिते*
📱 *Mobile : 7506371944*
🔢 *Coach कोड : 198*

Address

Navi Mumbai
400703

Opening Hours

Monday 5am - 10am
6pm - 9pm
Tuesday 5am - 10am
6pm - 9pm
Wednesday 5am - 10am
6pm - 9pm
Thursday 5am - 9am
6pm - 9pm
Friday 5am - 9am
6pm - 9pm
Saturday 5am - 8pm
Sunday 5am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ftiness Coach posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share