17/05/2026
🚨 NEET Paper Leak… विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळ का? 😡
रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणारी ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
एक वडील आणि Career Guide म्हणून मनातून खूप वेदना होत आहेत… 💔
विद्यार्थ्यांचा विश्वास, पालकांची आशा आणि देशाचं भविष्य — याचं उत्तरदायित्व कोण घेणार?
आज गरज आहे आवाज उठवण्याची ✊
कारण मेहनतीला न्याय मिळालाच पाहिजे!
🎥 पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
CareerGuidance ParentsVoice EducationSystem DrSatyajitDesai neetprotest