अन्नपूर्णा ऑइल मिल्स,धाराशिव

  • Home
  • India
  • Osmanabad
  • अन्नपूर्णा ऑइल मिल्स,धाराशिव

अन्नपूर्णा ऑइल मिल्स,धाराशिव Traditional Method of Oil Extraction at Your Eyesight�

✨✨✨आजपासून सुरू होणाऱ्या दीपोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खुप साऱ्या शुभेच्छा!!! ✨✨✨🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔धनाची पूजा, य...
21/10/2025

✨✨✨आजपासून सुरू होणाऱ्या दीपोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खुप साऱ्या शुभेच्छा!!! ✨✨✨
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
🪔💥शुभ दीपावली!💥🪔

✨️ अन्नपूर्णा ऑइल मिल्स ✨️🌿 कोल्ड प्रेस तेलाचे फायदे :-"कमी तापमानात तयार – त्यामुळे टिकतो निसर्गातील प्रत्येक पौष्टिक घ...
10/10/2025

✨️ अन्नपूर्णा ऑइल मिल्स ✨️

🌿 कोल्ड प्रेस तेलाचे फायदे :-

"कमी तापमानात तयार – त्यामुळे टिकतो निसर्गातील प्रत्येक पौष्टिक घटक!"

"रसायनमुक्त आणि शुद्ध – शरीरातलं नैसर्गिक संतुलन राखतं!"

"विटॅमिन E, अँटिऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक फॅट्सने भरपूर – त्वचा आणि केसांना देते नैसर्गिक चमक!"

"हृदयाचं आरोग्य राखणारं आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवणारं उत्तम पर्याय!"

"इम्युनिटी वाढवणारा, पचन सुधारवणारा आणि ऊर्जादायी आहाराचा साथी!"

"थेट निसर्गातून – कोणतंही फिल्टरिंग, ब्लिचिंग किंवा रिफायनिंग नाही!"

"प्रत्येक थेंबात आरोग्य, ताकद आणि शुद्धतेचा स्पर्श!"

"स्वयंपाकात चव वाढवतो, शरीरात आरोग्य भरतो!"

"स्मार्ट निवड – कारण आजचं आरोग्य म्हणजे उद्याचं सुख!"

"एकच तेल, अनेक फायदे – त्वचा, केस, हृदय आणि मन सर्वांसाठी हितावह!"

​​


धनत्रयोदशीच्या सणापासून सुरुवात झाली दीपोत्सवालातुमच्या जीवनात अपार संपत्ती, सुख, समृद्धी आणि आनंद येवो.तुम्हाला लक्ष्मी...
30/10/2024

धनत्रयोदशीच्या सणापासून सुरुवात झाली दीपोत्सवाला

तुमच्या जीवनात अपार संपत्ती, सुख, समृद्धी आणि आनंद येवो.

तुम्हाला लक्ष्मी, गणेश आणि कुबेर देवतेचा आशीर्वाद मिळेल.

-: धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा :- 🪔🎆🎇✨

☘️✨तुम्हाला व तुमच्या परिवारास दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ✨☘️
12/10/2024

☘️✨तुम्हाला व तुमच्या परिवारास दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा ✨☘️

Address

Plot No 79,By Pass Road, Shivneri Nagar, Near Gas Pump
Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अन्नपूर्णा ऑइल मिल्स,धाराशिव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share