Ozar Medical Practitioners Association - OMPA

Ozar Medical Practitioners Association - OMPA Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ozar Medical Practitioners Association - OMPA, Medical and health, Ozar, Ozar.

16/08/2024
ओझर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन - श्री धन्वंतरी पूजन - 22/10/2022
23/10/2022

ओझर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन - श्री धन्वंतरी पूजन - 22/10/2022

03/07/2022
*ओझर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा डॉक्टर्स डे उत्साहात साजरा*१ जुलै हा राष्ट्रीय वैद्यक दिन  म्हणून ०१ जुलै १९९१ पासू...
01/07/2022

*ओझर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा डॉक्टर्स डे उत्साहात साजरा*

१ जुलै हा राष्ट्रीय वैद्यक दिन म्हणून ०१ जुलै १९९१ पासून साजरा केला जातो, कारण ह्या तारखेला डॉ.बी.सी. रॉय यांचा जन्म व मृत्यू झाला होता. त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याला मानवंदना म्हणून ह्या दिवशी डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
सदर कार्यक्रमास असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.योगेश्वर चौधरी, उपाध्यक्ष डॉ.किरण काठे, सचिव डॉ.अजित शिरसाट, खजिनदार डॉ.दस्तागिर शेख तसेच असोसिएशनचे सर्व जेष्ठ सदस्य, महिला सदस्य उपस्थित होते.
यावेळी डॉ.प्रमोद अनवेकर व डॉ.बी.पी.चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.प्रवीण निंबाळकर यांनी केले तर आभार डॉ.अजित बोराडे यांनी मानले.

ओझर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन - श्री धन्वंतरी पूजन - 02/11/2021
03/11/2021

ओझर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन - श्री धन्वंतरी पूजन - 02/11/2021

Ozar Medical Practitioners Association Registered under Societies Registration Act 1860 on 3rd January 2020
15/11/2020

Ozar Medical Practitioners Association Registered under Societies Registration Act 1860 on 3rd January 2020

ओझर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आयोजित श्रीधन्वंतरी पूजन - १३-११-२०२०
14/11/2020

ओझर मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आयोजित श्रीधन्वंतरी पूजन - १३-११-२०२०

Address

Ozar
Ozar
422206

Telephone

+919975641443

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ozar Medical Practitioners Association - OMPA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share