23/08/2026
🦵 Arthroscopic ACL Reconstruction
खेळताना किंवा धावताना गुडघा वाकला… आणि ACL Ligament Tear झाला?
गुडघ्यात वारंवार अस्थिरता जाणवत असेल, सूज येत असेल किंवा “गुडघा सरकतोय” असे वाटत असेल तर दुर्लक्ष करू नका.
🔹 Arthroscopic ACL Reconstruction
🔹 छोट्या छिद्रातून आधुनिक उपचार
🔹 गुडघ्याची स्थिरता पुन्हा मिळवण्यासाठी
🔹 योग्य Rehabilitation सोबत सुरक्षितपणे खेळाकडे पुनरागमन
मजबूत गुडघा… पुन्हा आत्मविश्वासाने! 💪🦵
#मराठी #गुडघेदुखी