20/08/2026
डेंग्यू, चिकनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव सध्या वाढत आहे. या आजारांवर उपचार घेण्यापेक्षा त्यांचा प्रतिबंध करणे (Prevention) हे अत्यंत महत्त्वाचे आहे! 🦟🛡️
‘एडीस इजिप्ती’ (Aedes Aegypti) डास मुख्यतः स्वच्छ व साचलेल्या पाण्यात (उदा. कूलर, कुंड्या, बादल्या, नारळाच्या करवंट्या) वाढतात आणि दिवसा चावतात. तर ‘ॲनोफिलीस’ (Anopheles) डास हे प्रामुख्याने रात्रीच्या वेळी चावतात. त्यामुळे केवळ रात्रीच नव्हे, तर दिवसासुद्धा डासांपासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा!
रोगप्रतिकारक राहा, परिसर स्वच्छ ठेवा आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
🏥 Surginova Clinic
📍 Kaspate Vasti Rd, near Kalewadi Phata, Wakad
📞 8855806995