29/09/2019
#नवरात्रफिटनेसस्पेशल,
९ दिवसात ९ बेसिक गरबा स्टेप्स विथ झिन अँड लाइफस्टाईल प्रशिक्षक पायल घोष सह.
#दिवस 1
नवरात्र हा भारतातील सर्वात मोठा सण आहे, जो आपण आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह साजरे दणक्यात साजरा करतो. बहुतांशी सणांच्या वेळी आपल्या आरोग्याकडे वेळेअभावी दुर्लक्ष करतो. नवरात्रातच "गरबा किंवा दांडिया" ही परंपरा आहे ज्याने कार्डिओ वर्कआउटच होत असतो. या पारंपारिक उत्सवाच्या वेळी आपल्या तंदुरुस्तीसाठीचही परंपरा आपण साजरी करतो. आपण गरबाचे फायदे घेऊया आणि ९ दिवसात माझ्याबरोबर सोप्या गरबा स्टेप्सही शिका.
प्रत्येक दिवसासाठी नवी स्टेप आपल्याला या माध्यमातून शिकवणार आहे.
Navratri Fitness Special,
9 Days 9 Basic Garba Steps
with Zin & Lifestyle coach Payal Ghosh.
Navratri is amongst the biggest festival of India, which we celebrate with our family and friends. Most of the time we neglect our health and fitness during the festivals, but Navratri itself have a tradition of "Garba or Dandiya" which is a traditional dance form of Cardio workout and you can take benefits of Garba to improve your fitness during the festival. So learn simple Garba steps with me during 9 days.
Every day will learn one step together.