Plant Health Bio Technologies Pvt Ltd

Plant Health Bio Technologies Pvt Ltd Plant Health Bio Technologies Pvt. Ltd. is one of the reputed producers and wholesalers
(1)

प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नॉलॉजीस प्रा. लि. चे जैविक उत्पादन प्लॅन्ट हेल्थ न्युट्रीकार्ब - किटघटक : ॲझोस्फीअर , ऑरगोफॉस , पो...
05/06/2026

प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नॉलॉजीस प्रा. लि. चे जैविक उत्पादन प्लॅन्ट हेल्थ न्युट्रीकार्ब - किट
घटक : ॲझोस्फीअर , ऑरगोफॉस , पोटॅमो, मायक्रोझिन , ऑरगॅनिक कार्बन, ॲक्टीवेटर.
💪🏻फायदे 👇🏻
👉🏻 ॲझोटोबॅक्टर : किट मधील या जिवाणू खतामुळे पिकाला नत्र या मुख्य अन्नद्रव्याचा योग्य प्रमाणात पुरवठा केला जातो व पिकाची वाढ योग्य प्रमाणात झालेली दिसून येते.
👉🏻 पी. एस. बी. : किट मधील या जिवाणू खतामुळे अविद्राव्य स्वरूपातील फॉस्फरस विद्राव्य होऊन फॉस्फरस ची उपलब्धता वाढते व फुल व फळधारणा चांगल्याप्रकारे होते.
👉🏻 के. एम. बी. : किट मधील या जीवाणू खतामुळे पालाश योग्य प्रमाणात प्रवाहित होऊन त्याची उपलब्धता पिकास योग्य प्रमाणात होते. त्यामुळे फळाचे आकारमान , वजन , कलर , शुगर या मधे वाढ झालेली दिसून येते.
👉🏻 झिंक : किट मधील झिंक उपलब्ध करणाऱ्या जीवाणू खतामुळे झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता पिकास होऊन झिंक ची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
👉🏻 फेरस : किट मधील फेरस उपलब्ध करणाऱ्या जीवाणू खतामुळे फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता पिकास होऊन फेरस ची कमतरता भरून निघण्यास मदत होते व फेरस च्या कमतरतेमुळे आलेला पिकाचा पिवळेपणा दूर होतो.
👉🏻 सल्फर : किट मधील सल्फर उपलब्ध करणाऱ्या जीवाणू खतामुळे सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याची उपलब्धता पिकास होऊन सल्फरची उपलब्धता वाढण्यास मदत होते. त्यामुळे कांदा व इतर पिके साठवणूकी मधे दीर्घकाळ टिकतात तसेच अतिथंडीपासून पिकाचे संरक्षण होते. म्हणून सल्फर हे अत्यंत महत्वाचे अन्नद्रव्य आहे.
👉🏻 कार्बन : किट मधील कार्बन मुळे जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढून उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे कार्बनला सेंद्रिय शेतीचा, मातीचा आत्मा असे संबोधले जाते.
👉🏻 ॲक्टिवेटर : किट मधील ॲक्टिवेटर मुळे उपयुक्त जिवाणूंची संख्या व कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
एकंदरीत प्लॅन्ट हेल्थ - न्युट्रीकार्ब किट ( डेक्स्ट्रोज बेस ) मुळे रासायनिक खतांचा वापर 30 ते 40% कमी करून खर्चात बचत करणे शक्य होते व पिकाची प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
प्लॅन्ट हेल्थ न्युट्रीकार्ब वापरण्याची पद्घत:
प्लॅन्ट हेल्थ न्युट्रीकार्ब किट मधील ऑरगॅनिक कार्बन आधी विद्राव्य करून त्या मधे किट मधील ॲझोस्फीअर, ऑरगोफॉस, पोटॅमो , मायक्रोझीन व ॲक्टिवेटर टाकून सदर द्रावण किमान 3 तास एकत्रित भिजत ठेवून नंतर वापरणे.
प्रमाण : प्लॅन्ट हेल्थ न्युट्रीकार्ब किट - 1 किट (1300 ग्रॅम) प्रति 40 गुंठे (एक एकर) क्षेत्रासाठी ड्रेंचिंग, ड्रीपद्वारे, पाण्यातून किमान 200 ते 300 लिटर पाणी पिकाच्या अवस्थे नुसार करून देणे.
प्लॅन्ट हेल्थ न्युट्रीकार्ब किट वापरण्याची अवस्था :
* लागवडी नंतर व पुर्नलागवडी नंतर ड्रेंचिंग व ड्रीपद्वारे
* पिक वाढीच्या अवस्थेमध्ये
* फुलधारणा, फळधारणा होतेवेळी
* फळ परिपक्वता अवस्थे मध्ये.
कांदा, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, ऊस, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, मिरची, कलिंगड, खरबूज, काकडी, टोमॅटो, बटाटा, भेंडी, गाजर इतर फळबागा व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त._
अधिक माहितीसाठी
9850905074
9503220832

प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन🌱 – थ्री इन वन (ग्रॅन्युल)👌🏻 घटक : ह्युमिक ॲसिड ४%...
03/06/2026

प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन🌱 – थ्री इन वन (ग्रॅन्युल)
👌🏻 घटक : ह्युमिक ॲसिड ४%, फुल्वीक ॲसिड २%, सिवीड एक्स्ट्रॅक्ट १%
पूर्णपणे सेंद्रिय उत्पादन
💪🏻 फायदे 👇🏻
👉🏻 नाविन्यपूर्ण संशोधित उत्पादन.
👉🏻 पांढरी व सक्षम मुळवाढ प्रेरक.
👉🏻 पीकाची वाढ, फुटवे, सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघण्यास मदत होते.
👉🏻 मातीतील उपयुक्त सुक्ष्म जीवाणुंच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते.
👉🏻 फुल्वीक ॲसिड, सिवीड एक्सट्रॅक्ट, पोटॅशियम, ह्युमिक ॲसिड यांचा सुयोग्य संयोग असणारे उत्पादन.
👉🏻 इतर रासायनिक खते, सुक्ष्म अन्नद्रव्ये , सेंद्रिय खतांसोबत मिसळून वापरता येते.
👉🏻 प्रमाण
◼ १०/२० किलो प्रति एकर.
🌱 _ कांदा, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, ऊस, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, मिरची, कलिंगड, खरबूज, काकडी, टोमॅटो, बटाटा, भेंडी, गाजर इतर फळबागा व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त._
👉🏻अधिक माहितीसाठी👈🏻
🪀9850905074
📱9503220832

प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार जैविक उत्पादन – प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट-किट👌🏻 घटक : 3 इन 1 जेल , बॅसिप...
01/06/2026

प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार जैविक उत्पादन – प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट-किट
👌🏻 घटक : 3 इन 1 जेल , बॅसिप्लस (पीएसबी), मायकोफंगी (व्हॅम) मायकोरायझा , ॲक्टीवेटर
👉🏻 फायदे 👈🏻
👉🏻 किट मधील थ्री इन वन जेल मुळे उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते, सेंद्रीय कर्ब वाढण्यास मदत होते.
👉🏻 जमिनीचा पीएच नियंत्रित राहतो.
👉🏻 ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, सिविड एक्सट्रॅक्ट ची उपलब्धता पिकास झाल्यामुळे पांढऱ्या मुळांचा विकास होऊन पिकाची वाढ फुटवे तसेच नैसर्गिक स्वरूपात अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकास होते.
👉🏻 पीएसबी मुळे अविद्राव्य स्वरूपातील फॉस्फरस ची उपलब्धता पिकास होऊन फुल धारणा, फळधारणा, फळाचे आकारमान, वजन, चकाकी व गुणवत्तेत फायदा झालेला दिसून येतो.
👉🏻 बॅसिप्लस मुळे जमिनीतून उद्भ़वनाऱ्या बुरशी व जीवाणूजण्य रोगांना अटकाव होऊन पीळ, मर, मूळकूज इ. ला प्रतिबंध होतो.
👉🏻 जमिनीतील विषारीअंश कमी होण्यास मदत होते. तसेच पिकांवरील रोग व किडीला अटकाव होतो.
👉🏻 मायकोफंगीतील (व्हॅम) मायकोरायझामुळे पिकांची मुळे मजबूत होऊन प्रतिकारक क्षमता वाढते व नेमॅटोडला प्रतिबंध होतो.
👉🏻 ॲक्टीवेटर मुळे उपयुक्त जिवाणूंची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
एकंदरीत प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट-किट सर्व पिकांसाठी , सर्व अवस्थांमध्ये फायदेशीर आहे.
👉🏻 प्रमाण 👈🏻
1 किलो किट प्रती एकर
500 ग्रॅम किट 10 ते 20 गुंठे क्षेत्राकरिता
प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट - किट वापरण्याची अवस्था :
१) बीज प्रक्रिया
२) लागवडी नंतर व पूर्णलागवडी नंतर ड्रेंचिग व ड्रीपद्वारे
३) पिक वाढीच्या अवस्थेमध्ये
४) फुलधारणा, फळधारणा होतेवेळी
५) फळ परिपक्वता अवस्थेमध्ये
प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट - किट वापरण्याची पद्धत
प्लॅन्ट हेल्थ बॅक्ट - किट मधील थ्री इन वन जेल आधी जास्तीत जास्त पाण्यामध्ये विद्राव्य करून घेणे,
त्या नंतर बॅसिप्लस व ॲक्टीवेटर किमान 3 तास एकत्र भिजत ठेवणे, शेवटी मायकोफंगी चे द्रावण तयार करून एकत्रितरित्या वापरणे.
🌱 कांदा, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, ऊस, आंबा, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, मिरची, काकडी, टोमॅटो, बटाटा, कलिंगड, खरबूज, गाजर इतर फळबागा व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त.
अधिक माहितीसाठी
🪀9850905074
📱9503220832

27/05/2026
प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन🌱 – सुपर डॉन👌🏻 घटक : सिविड आणि प्रोटीन २०%पूर्णपणे...
25/05/2026

प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन🌱 – सुपर डॉन

👌🏻 घटक : सिविड आणि प्रोटीन २०%
पूर्णपणे सेंद्रिय उत्पादन

👉🏻 फायदे 👇🏻

👉🏻 हे एक अत्याधुनिक बायोस्टिमुलंट आहे.
👉🏻 पिकांच्या वाढीसाठी आवश्यक सर्व घटक असल्याने पानांचा व फळांचा आकार वाढतो.
👉🏻 शाखीय वाढ चांगली होते.
👉🏻 फुलधारणा व फळधारणा चांगली होते.
👉🏻 गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निर्यातक्षम उत्पादन मिळते.
👉🏻 फुलगळ होत असल्यास त्याला प्रतिबंध होतो.
👉🏻 प्रमाण
▪फवारणीसाठी १ते १.५ मी.ली. प्रति लिटर पाणी.

🌱 _ कांदा, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, ऊस, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, मिरची, कलिंगड, खरबूज, काकडी, टोमॅटो, बटाटा, भेंडी, गाजर इतर फळबागा व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त._

👉🏻अधिक माहितीसाठी👈🏻
🪀9850905074
📱9503220832

🌱प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि.चे जैविक उत्पादन मायकोफंगी (मायकोरायझल बायो फर्टीलायझर)👉🏻पावडर व ग्रॅन्युल्स👈🏻...
18/05/2026

🌱प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि.चे जैविक उत्पादन मायकोफंगी (मायकोरायझल बायो फर्टीलायझर)

👉🏻पावडर व ग्रॅन्युल्स👈🏻

▪️मायकोरायझा (व्हॅम)
एक उपयुक्त बुरशी आहे.जी मातीपासून पोषक द्रव्ये कॅप्चर करुन व्हॅस्क्युलर झाडांच्या मुळांत प्रवेश करते.

▪️ही बुरशी वैज्ञानिकदृष्ट्या सुदृढ आणि खनिज पोषणद्रव्ये मातीपासून थेट यजमान वनस्पतीच्या मुळांपर्यंत पोहोचवण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.

▪️अंदाजे 80% ज्ञात वनस्पतींच्या प्रजाती,ज्यामध्ये सर्वात जास्त आर्थिकदृष्ट्या नगदी पिके जसे की कांदा, ऊस,कापुस,केळी,पपई,हळद व इतर वनस्पती आहेत. त्यांच्याशी सुसंगत सहजीवन पद्धतीने जगते.

▪️झाडे आणि माती मध्ये मायकोरायझा हे परस्पर फायदेशीर भागीदार आहे.

▪️मायकोफंगी मधील मायकोरायझा बुरशी मूळ प्रणालीची वसाहत करते.तंतूंचे एक विशाल नेटवर्क तयार करते.
▪️ही बुरशीजन्य पध्दत आर्द्रता टिकवून ठेवते आणि नैसर्गिक मूलद्रव्य शोषण करण्यासाठी नैसर्गिकरित्या खनिज,पोषणद्रव्ये आणि अनलॉक करणारी शक्तिशाली एन्झाईम प्रणाली तयार करते.

▪️वनस्पतीच्या मुळांशी जोडण्याच्या त्यांच्या अविश्वसनीय क्षमतेमुळे मायकोफंगी मधील मायकोरायझा सूक्ष्मबुरशी मुळांचा विस्तार झपाट्याने करते व आसपासच्या जमिनीच्या मोठ्या प्रमाणातील पाणी आणि पोषणद्रव्ये शोषण करुन त्यांना वनस्पतींच्या मुळात आणते व वनस्पतींची पोषण आणि वाढ सुधारते.

▪️मायकोफंगी मधील मायकोरायझा बुरशीजन्य तंतूचे नेटवर्क तयार करुन हे सूक्ष्म तंतु जमिनीत वाढतात आणि अधिक पोषक द्रव्ये शोषण करुन मुळांना पुरवतात.

▪️अतिरिक्त पाणी आणि पोषणद्रव्ये वनस्पतींना पुरवून मायकोफंगी मधील मायकोरायझा बुरशी ही वनस्पतींची प्रतिकारशक्ती आणि आरोग्यासाठी योगदान देते.

▪️मायकोरायझा बुरशीमुळे आपण चांगले नैसर्गिक जीवनसत्त्व,पोषकद्रव्ये असलेले अन्न धान्य पिकवू शकतो.

▪️मायकोफंगी मधील मायकोरायझा वनस्पतींच्या मुळाशी मिळताच नवीन शाखा सुरू होताना दिसते, त्यामुळे झाडांची फाॅस्फरस शोषण करण्याची क्षमता वाढते.

▪️मायकोफंगी चे इंफेक्टीवीटी पोटेंशियल = 120000 आय पी. प्रति १०० ग्रॅम आहे.

👉🏻प्रमाण 👈🏻

मायकोफंगी पावडर - १०० ते २०० ग्रॅम प्रति एकर पाण्यातून किंवा ड्रिप व ड्रेंचिंगद्वारे
मायकोफंगी ग्रॅन्युल्स- ४ ते ८ किलो ग्रॅम प्रति एकर

इतर सेंद्रिय जैविक खतांसोबत एकत्रित करून वापरावे.

अधिक माहितीसाठी

🪀9850905074

📱9503220832

प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन – बायोप्रो प्लस👌🏻 घटक : अमिनो ॲसिड, (प्रोटीन हायड...
15/05/2026

प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन – बायोप्रो प्लस

👌🏻 घटक : अमिनो ॲसिड, (प्रोटीन हायड्रोलायझेट्स) ५०%

पुर्णपणे सेंद्रिय उत्पादन

👉🏻 फायदे 👈🏻

👉🏻 उच्च प्रमाणात ९८% प्रोटीन असलेले उत्पादन.
👉🏻 १७ प्रकारचे अमिनो ॲसिड असणारे उत्पादन आहे.
👉🏻 सेंद्रीय शेतीमध्ये वापरण्यास फायदेशीर उत्पादन.
👉🏻 पिकाची प्रकाश संश्लेषन क्रिया वेगाने वाढते. त्यामुळे कार्बोहाइड्रेट ची निर्मिती चांगल्याप्रकारे होते.
👉🏻 ऑरगॅनिक नायट्रोजनचा सर्वात मोठा स्रोत.
👉🏻 अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
👉🏻 पिकवाढीसाठी आवश्यक हार्मोन्स व एंझाइमची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
👉🏻 फुलधारणा व फळधारणा एकसमान होते. १००% सेंद्रीय उत्पादन आहे.
👉🏻 पानांच्या आकारमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
👉🏻 डाळिंब पिकाच्या फुलधारणेसाठी उपयुक्त.
👉🏻 अति थंडीमध्ये सुद्धा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असे उत्पादन.
👉🏻 द्राक्ष पिकामध्ये डिपींगसाठी व स्प्रे करीता फायदेशीर.

👉🏻 प्रमाण 👈🏻
▪️फवारणीसाठी १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी.
▪️ड्रिप व ड्रेंचिंग करीता ४०० ग्रॅम ते १ किलो प्रति एकर.
▪️द्राक्ष डिपींग साठी २ ग्रॅम प्रति लिटर.

🌱 कांदा, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, ऊस, आंबा, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, मिरची, काकडी, टोमॅटो, बटाटा, कलिंगड, खरबूज, गाजर इतर फळबागा व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त.

अधिक माहितीसाठी
🪀9850905074
📱9503220832

🌱 प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन – थ्री इन वन (जेल)👌🏻 घटक : फुल्वीक ॲसिड ५%, ऑस्...
13/05/2026

🌱 प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नाॅलाॅजीस प्रा. लि. चे दर्जेदार सेंद्रिय उत्पादन – थ्री इन वन (जेल)
👌🏻 घटक : फुल्वीक ॲसिड ५%, ऑस्कोफीलम न्युडोसम (सिवीड) ९%, ह्युमिक ॲसिड १०%,
पुर्णपणे सेंद्रिय उत्पादन
👉🏻 फायदे 👈🏻
👉🏻 फुल्वीक, सिवीड, ह्युमिक सोबत नैसर्गिक स्वरूपात अमिनो ॲसिड , व्हिटॅमिन्स, सायटोकायनीन ने समृद्ध असे उत्पादन.
👉🏻 एक नाविन्यपूर्ण संशोधन असणारे जेल स्वरूपातील उत्पादन.
👉🏻 पांढरी व सक्षम मुळवाढ प्रेरक.
👉🏻 सर्व अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत करणाऱ्या उपयुक्त सुक्ष्मजीवाणुच्या वाढीस पोषक वातावरण तयार करणारे उत्पादन.
👉🏻 जमिनीमधील सेंद्रीय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत करणारे उत्पादन.
👉🏻 पिकामध्ये वाढ, शाखीय वाढ, काळोखी, फुलधारणा व फळधारणेस उपयुक्त असे उत्पादन.
👉🏻 मायक्रोझीन सोबत वापरल्यास मर व मुळकुजला प्रतिबंध होतो.
👉🏻 प्रमाण 👈🏻
▪फवारणीसाठी १.५ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी.
▪ जमिनीतून व ड्रिपद्वारे ५०० ग्रॅम ते १ किलो प्रति एकर
टिप: सदर उत्पादन मुबलक पाण्यात आधी विरघळुन घेणे व नंतर वापरणे.
🌱 कांदा, हरभरा, गहू, मका, सोयाबीन, ऊस, आंबा, मोसंबी, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, मिरची, काकडी, टोमॅटो, बटाटा, कलिंगड, खरबूज, गाजर इतर फळबागा व भाजीपाला पिकांसाठी उपयुक्त.
अधिक माहितीसाठी
🪀9850905074
📱9503220832

Address

Aambethan Road Near Mahindra Forging CHAKAN
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Plant Health Bio Technologies Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Plant Health Bio Technologies Pvt Ltd:

Share