Ayurvedic Medicine Preparation

Ayurvedic Medicine Preparation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ayurvedic Medicine Preparation, Pune.

बहुता तत्र योग्यत्वमनेकविधकल्पना |
सम्पच्चेति चतुष्कोऽयं द्रव्याणां गुण उच्यते ||
सुयोग्य औषध हे आयुर्वेदिक चिकित्सेतील महत्वाचे अंग आहे. आयुर्वेदिक चिकित्सेला वाढत्या मागणीबरोबर, वैद्यांना उत्तम गुणवत्तेच्या औषधांच्या उपलब्धतेत कमतरता जाणवत आहे. या मुळे, ग्रंथातील भैषज्यकल्पनेबरोबर प्रत्यक्ष औषध निर्मिती शिकणे पण आवश्यक आहे.
आयुर्वेदिक अभयसक्रमामध्ये औषधी निर्मितीचे व्यावहारिक ज्ञान मिळत नाही.

त्यामुळे ह्या कार्यशाळेद्वारे औषधी निर्मितीचे ग्रंथोक्त व व्यावहारिक ज्ञान प्रदान करण्याचे योजिले आहे. या कार्यशाळेत सहभागी होणार्या प्रत्येकाला औषध निर्मिती, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, स्वतः करून शिकण्याची संधी प्राप्त होईल.
ज्याद्वारे औषधं निर्मिती व त्याचा वापर यामध्ये आपण स्वतः विचार करून त्यामध्ये आवश्यक ते बदल व नवनिर्मिती करू शकतो. प्रत्यक्ष अनुभवामुळे औषधनिर्मितीतील अडीअडचणी त्यात येणारे अडथळे, पर्यायी उपयोजना या सर्वबाबत आपली दृष्टी प्रगल्भ होते.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurvedic Medicine Preparation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ayurvedic Medicine Preparation:

Shortcuts

Share