14/10/2024
जीवधन वानरलिंगी ट्रेक.
स्थान - जुन्नर,पुणे
घाट - नाणेघाट (जुन्नर ते कोकण) जोडणारा व्यापारी मार्ग
समुद्र सपाटी पासून साधारण १००० मी.३७५७ फीट उंचीवर आहे. अथांग आणि रौद्र सह्याद्री चे दर्शन या ठिकाणी होते.नाव प्रमाणे च जीवधन ( जीव मुठीत) ठरून च काही ठिकाणी हा गिरिदुर्ग चढावा लागतो.. काही ठिकाणी पायऱ्या नसल्यामुळे दो रीच्या साह्याने गड चढावा लागतो
वानरलिंगी सुळका
साधारण३८५ फीट उंची आणि valley depth १००० फिट
१) जीवधन चढणे,
२) जीवधन ते वानरलिंगी सुळका.. झिप लाईन क्रॉसिंग
३) वानरलिंगी सुळका उतरणे raplling ..३८५ फीट खाली उतरणे.
सहासी, चित्त थरारक, आनंदमय अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यावा
credits.....SLR adventure...Thank you Lahi dada Ani team 🙏