20/05/2026
“तुमचा आवाज… तुमचं प्रेम… तुमचं शांत मन 💛
हे सगळं तुमचं बाळ गर्भात असतानाच अनुभवत असतं 🤰✨
5व्या महिन्यापासून baby तुमचा आवाज ओळखायला सुरुवात करतो…
म्हणून दररोज काही मिनिटं त्याच्याशी प्रेमाने बोला, positive thoughts share करा आणि सुंदर bonding तयार करा 🌸
Garbh Sanskar म्हणजे फक्त rituals नाही…
तर आई-बाळाचं emotional connection आहे 💫
BabyBonding MindfulPregnancy PrenatalBonding HealthyPregnancy MarathiMom GarbhSanskarCoach PregnancyTips BabyInWomb