Taira Ayurved - सर्दीमुक्त जीवन मिशन

  • Home
  • India
  • Pune
  • Taira Ayurved - सर्दीमुक्त जीवन मिशन

Taira Ayurved - सर्दीमुक्त जीवन मिशन Appointment: 7447761902 | https://wa.me/917447761902

वारंवार होणाऱ्या सर्दीचा मूळ पॅटर्न समजून, दीर्घकाळ आराम मिळवण्यास आम्ही मदत करतो.

आलर्जी/कफ शुद्धी + Immunity Reset

बिनाशुल्क आयुर्वेदीय counselling व टिप्स. गरजेनुसार औषधांची शिफारस आणि कुरिअर. आम्ही सर्दी-खोकल्याचा पुन्हा-पुन्हा होणारा त्रास कमी करून दीर्घकाळ शांत श्वास मिळवायला मदत करतो.
यामध्ये आयुर्वेदाचार्य व निसर्गोपचार-तज्ञांचे मार्गदर्शनाखाली तुमची आलर्जी/कफ यांची शुद्धी केली जाते आणि नंतर इम्युनिटी रीसेट केली जाते. त्यामुळे शरीरातील मूळ दोष जावून तुम्ही सर्दीमुक्त होता.

रोज व्यवहार्य, बिनाशुल्क टिप्स आणि मर्यादित on-call counselling मध्ये. दिनचर्या, आहार, झोप, श्वसन आणि कामाच्या सवयींमध्ये लहान पण प्रभावी बदल सुचवतो. आम्ही लक्षणं थांबवत नाही—मूळ कारणावर काम करतो. गरज भासल्यास औषधांची शिफारस करतो आणि घरबसल्या कुरिअरपर्यंत मदत पोहोचवतो.

संस्थापक: पांडुरंग करंजुले, लहू शेटे, सूरज काळदाते—आयुर्वेद, निसर्गोपचार व योगाच्या अभ्यासातून हा मार्ग आकाराला आला. आज हजारो कुटुंबांनी आमच्या मार्गदर्शनावर विश्वास दाखवला आहे;
आम्ही तुमचे तज्ञ व शुभेच्छुक.

10/08/2026
Our Health Counselors — Here to Guide You
10/08/2026

Our Health Counselors — Here to Guide You

10/08/2026

विजय लवांडे यांनी रिपीट सर्दीवर कशी मात केली?

10/08/2026

शेवटी संतोष जाधव यांनी 12 वर्षांच्या रिपीट सर्दीला पूर्ण विराम कसा दिला?

तुमच्या सर्दीमुक्त जीवनासाठी काम करणारी आमची टीम
10/08/2026

तुमच्या सर्दीमुक्त जीवनासाठी काम करणारी आमची टीम

रिपीट सर्दीसाठी तुमचे मार्गदर्शक
10/08/2026

रिपीट सर्दीसाठी तुमचे मार्गदर्शक

Sanchita Gawade
08/03/2026

Sanchita Gawade

Hina Shaikh, Shirur
08/03/2026

Hina Shaikh, Shirur

Address

Vatika Business Centres, Tech Park One, Shastri Nagar, Yerwada
Pune
411006

Opening Hours

Monday 9:30am - 8:30pm
Tuesday 9:30am - 8:30pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8:30pm
Friday 9:30am - 8:30pm
Saturday 9:30am - 8:30pm
Sunday 9:30am - 8:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taira Ayurved - सर्दीमुक्त जीवन मिशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share