24/06/2026
इतिहास वाचला होता…
आज इतिहासाच्या वारशांशी संवाद साधला. 🚩
सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांच्या १४ व्या पिढीतील वंशज मा. मरुती आबा गोळे यांच्यासोबतचा विशेष Podcast लवकरच “भारी लोकं” वर.
काही गोष्टी फक्त ऐकायच्या नसतात…
त्या अभिमानाने अनुभवायच्या असतात. 🔥
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची परंपरा, मावळ्यांचे योगदान आणि आजच्या पिढीने इतिहासाकडून काय शिकायला हवे यावर मनमोकळी चर्चा झाली.
हा Podcast केवळ इतिहासाचा नाही, तर आपल्या अस्मितेचा, संस्कारांचा आणि प्रेरणेचा प्रवास आहे.
🎙️ मरुती आबा गोळे यांचा विशेष Podcast लवकरच “भारी लोकं” YouTube Podcast Channel वर.
इतिहासावर प्रेम असेल, शिवचरित्रातून प्रेरणा घ्यायची असेल आणि स्वराज्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल तर हा Podcast नक्की पाहा.
Channel Subscribe करून ठेवा… कारण काही कथा ऐकण्यासाठी नसतात, त्या अभिमानाने अनुभवण्यासाठी असतात! 🚩