ओम चैतन्य हॉस्पिटल मुळव्याध -भगंदर उपचार केंद्र

  • Home
  • India
  • Shevgaon
  • ओम चैतन्य हॉस्पिटल मुळव्याध -भगंदर उपचार केंद्र

ओम चैतन्य हॉस्पिटल मुळव्याध -भगंदर उपचार केंद्र Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ओम चैतन्य हॉस्पिटल मुळव्याध -भगंदर उपचार केंद्र, Medical and health, mundhe chauk akhegaon Road shevgaon dist/ahmednagar, Shevgaon.

10/05/2026
19/03/2026

*नवचैतन्याचा शुभारंभ,या शुभ दिवशी वसंत ऋतूचीही सुरुवात होत आहे, जणू निसर्ग स्वतःच नवचैतन्याची झळाळी घेऊन येतोय.जसा निसर्ग नव्या उमेदीने नवचैतन्य निर्माण करतो, तसंच आपल्या जीवनातही नवी उभारी, नवी प्रेरणा आणि आनंदाची नवी ऊर्जा निर्माण होऊ दे. हे नवीन वर्ष आपल्यासाठी सुख,समृद्धी,उत्तम आरोग्य आणि समाधान घेऊन येवो.!*
*गुढीपाडव्याच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.!*

जागतिक मूळव्याध दिन दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मूळव्याध या आजाराबद्दल जनजागृती करणे आण...
20/11/2025

जागतिक मूळव्याध दिन दरवर्षी 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश मूळव्याध या आजाराबद्दल जनजागृती करणे आणि लोकांना या आजाराबद्दल माहिती देणे हा आहे. या दिवशी अनेक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम, वेबिनार आणि वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात.
कधी: २० नोव्हेंबर
उद्देश: मूळव्याध या आजाराबद्दल जागरूकता वाढवणे
काय होते: जनजागृती कार्यक्रम, वेबिनार आणि वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात

*मुळव्याध व फिशर आजारांवर मोफत तपासणी व स्वस्त दरात उपचार शिबिर*----------------------------------------------दिनांक 14 ...
14/11/2025

*मुळव्याध व फिशर आजारांवर मोफत तपासणी व स्वस्त दरात उपचार शिबिर*
----------------------------------------------
दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी या शिबिरामध्ये सहभागी व्हा आणि आधुनिक उपचारांचा लाभ घ्या
----------------------------------------------
*नाव नोंदणीसाठी :*
9422856688
9762864678
शिबिराची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत राहील
-------------------------
*शिबिराची वैशिष्ट्ये*
1. सर्व तपासणी व उपचार हे स्वस्त दरात केले जातील
2. रक्त लघवी तपासणी मध्ये सवलत दिली जाईल
3. ऍडमिट राहण्याची गरज नाही
4. उपचारानंतर पट्टीला येण्याची गरज नाही
5. लेडीज पेशंटसाठी स्वतंत्र लेडीज डॉक्टर उपलब्ध
----------------------------------------------
*ओम चैतन्य हॉस्पिटल व मुळव्याध भगंदर उपचार केंद्र*
पत्ता - मुंडे चौक स्वराज मंगल कार्यालयाच्या मागे शेवगाव
तालुका - शेवगाव, जिल्हा -अहिल्यानगर,
Ph. : 9422856688, 9762864678.

मोफत मूळव्याध व फिशर तपासणी शिबीर -----------------------दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी या शिबिरामध्ये सहभागी व्हा आ...
12/11/2025

मोफत मूळव्याध व फिशर तपासणी शिबीर
-----------------------
दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी या शिबिरामध्ये सहभागी व्हा आणि आधुनिक उपचारांचा लाभ घ्या
---------------------------------
नाव नोंदणीसाठी
9422856688
9762864678
शिबिराची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत राहील.
_------_------------------------
ओम चैतन्य हॉस्पिटल व मुळव्याध भगंदर उपचार केंद्र

पत्ता -मुंडे चौक स्वराज मंगल कार्यालयाच्या मागे शेवगाव
तालुका -शेवगाव जिल्हा-अहिल्यानगर

मोफत मूळव्याध व फिशर तपासणी शिबीर -----------------------दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी या शिबिरामध्ये सहभागी व्हा आ...
05/11/2025

मोफत मूळव्याध व फिशर तपासणी शिबीर
-----------------------
दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2025 रोजी या शिबिरामध्ये सहभागी व्हा आणि आधुनिक उपचारांचा लाभ घ्या
---------------------------------
नाव नोंदणीसाठी
9422856688
9762864678
शिबिराची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत राहील.
_------_------------------------
(नियम व अटी लागू)

ओम चैतन्य हॉस्पिटल व मुळव्याध भगंदर उपचार केंद्र
पत्ता -मुंडे चौक स्वराज मंगल कार्यालयाच्या मागे शेवगाव
तालुका -शेवगाव जिल्हा-अहिल्यानगर

Address

Mundhe Chauk Akhegaon Road Shevgaon Dist/ahmednagar
Shevgaon
414502

Telephone

+919422856688

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओम चैतन्य हॉस्पिटल मुळव्याध -भगंदर उपचार केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ओम चैतन्य हॉस्पिटल मुळव्याध -भगंदर उपचार केंद्र:

Share