Saunvad Centre for Music and Healing

Saunvad Centre for Music and Healing Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Saunvad Centre for Music and Healing, Thane.

तर्पण शिबिर - निःशुल्कपितरांना, आपल्या आधीच्या कमीतकमी 3 पिढ्यांतील परिवाराला, आपल्या आप्त स्वकीयातील व इतर दुःखी मृतात्...
30/09/2018

तर्पण शिबिर - निःशुल्क
पितरांना, आपल्या आधीच्या कमीतकमी 3 पिढ्यांतील परिवाराला, आपल्या आप्त स्वकीयातील व इतर दुःखी मृतात्म्यांना आपण हिलींग करणार आहोत.
आपल्या कुटुंबातील पितृदोष, मातृदोष तसेच स्वदोष निवारणासाठी तसेच नक्षत्र व गंडांत शांती साठी हा family constellation या नव्या पद्धतीचा सोपा, सुलभ, कसलेही सोवळे व बंधन नसलेला हा झटकन परिणाम करणारा उपाय.

गर्भवती महिला देखील हे तर्पण करू शकतात (किंबहुना त्यांनी करावे). येणाऱ्या जीवास ही त्याचा फायदाच होईल.
विवाह, संतती, प्रॉपर्टी व आर्थिक अडचणींचे निवारणासाठी देखील उपयोगी.
या शिबिराला वयाचे बंधन नाही.

तारीख: 2 Oct 2018
स्थळ: सहयोग मंदिर हॉल, घंटाळी, ठाणे
वेळ: सकाळी 9 ते 1
आपण व आपले आप्तेष्ट सर्वांनी जरूर येऊन या संधीचा लाभ घ्यावा.
नाव नोंदणी साठी whatsapp msg किंवा sms करावे. 9987764609.
शुभम भवातू।।

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saunvad Centre for Music and Healing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share