25/08/2026
या रक्षाबंधनाला बहिणीसाठी द्या आरोग्याची खास भेट!
गुडघेदुखी किंवा मणक्याच्या त्रासामुळे बहिणीच्या रोजच्या हालचालींवर परिणाम होतोय?
यंदा तिला फक्त भेटवस्तू न देता, वेदनांपासून आराम मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलूया.
भाऊ म्हणून तिच्या आरोग्याची काळजी घेणं… हीच तर खरी रक्षाबंधनाची भेट!
🦵 गुडघ्याच्या त्रासासाठी
🦴 मणक्याच्या समस्यांसाठी
✨ विना सर्जरी SRDP उपचारांबद्दल जाणून घ्या.
📞 आजच संपर्क करा आणि बहिणीसाठी आरोग्याची खास भेट द्या!