CS Creative Solutions

  • Home
  • CS Creative Solutions

CS Creative Solutions At C.S. Creative Solutions, we bridge the gap between hospitals and government health schemes.

Dedicated to excellence, innovation, and wellness for every individual. 🩺🤝

03/05/2026

७x८ च्या खोलीतून सुरू झालेला प्रवास... आता थेट 'राष्ट्रीय सन्माना'पर्यंत! 🏆🚩
"आरोग्य सेवा हे दान नाही, तर तो प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे!" याच जिद्दीने लाखो गरिबांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण निर्माण करणाऱ्या मुंबईच्या तरुणाचा आता देशपातळीवर गौरव होत आहे.

मुंबईतील झोपडपट्टीतून प्रवास सुरू करून, C.S. Creative Solutions चे CEO श्री. विकास ज्ञानू देशमुख यांनी आरोग्य क्षेत्रात जी क्रांती घडवली, त्याला आता "राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२६" ची मोहोर लागली आहे! 🥇

🔥 का आहे हा सन्मान खास?
केईएम (KEM) रुग्णालयात विनामूल्य सेवा देत असताना, विकासजींनी सरकारी योजनांमधील त्रुटी ओळखल्या आणि एक असं 'Implementation Model' तयार केलं, ज्याने देशातील आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला.

📊 आकडे जे कामाची पावती देतात:
✅ ६६,७०,०००+ रुग्णांना थेट लाभ मिळवून दिला.

✅ ३५,०००+ कोटी रुपयांचे क्लेम यशस्वीरीत्या सेटल केले.

✅ ९९.८०% क्लेम यश दर – जो एक जागतिक स्तरावरील दुर्मिळ विक्रम आहे!

✅ १०० कोटींचा विक्रम: मुंबई मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात १०० कोटींचे क्लेम सेटल करून हजारो रुग्णांना मोफत उपचार दिले.

📍 पुरस्कार सोहळा:
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतर्फे दिला जाणारा हा बहुमानाचा पुरस्कार:
📅 दिनांक: ४ मे २०२६, सोमवार
📍 स्थळ: कला अकादमी, पणजी (गोवा)
👤 शुभहस्ते: मा. श्री. श्रीपाद नाईक (केंद्रीय मंत्री) आणि मा. श्री. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री, गोवा)

सावली केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्ण सेवा असो किंवा 'आरोग्यदूत' टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म, विकासजींचे कार्य "योजना = हक्क" ही संकल्पना खऱ्या अर्थाने सत्यात उतरवत आहे.

तुमच्या कष्टाला आणि रुग्णसेवेच्या या महायज्ञाला मानाचा मुजरा! विकास सर, तुमचे मनापासून अभिनंदन! 💐👏

Watch Live Now...📢 सी. एस. कट्टा – अध्याय 20 📢 डॉक्टर हेडगेवार पावित्र्य पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश स...
02/05/2026

Watch Live Now...
📢 सी. एस. कट्टा – अध्याय 20 📢
डॉक्टर हेडगेवार पावित्र्य पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश सावंत यांची विशेष मुलाखत. पाहायला विसरू नका...

Live at facebook, link in Bio.

अंध आणि दिव्यांग बांधवांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने रोजगार निर्मिती उपक्रमांतर्गत साहित्य वितरण.

“अडथळे जरी असतील वाटेत, तरीही उंच भरारी घ्यायची आहे…!!
" दिव्यांग नव्हे, दिव्य शक्ती आहेत ते, फक्त त्यांना संधीची साथ द्यायची आहे…!!”
छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स ही केवळ एक संस्था नसून, देशभरात आरोग्य योजनांच्या अमलबजावणी मध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडवणारी एक सशक्त चळवळ आहे. देशातील १२ राज्यांमध्ये २६ डॉक्टरांसह ४१३+ प्रशिक्षित आरोग्य सेवकांच्या प्रशिक्षित टीमसह, शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे ध्येय संस्थेने उराशी बाळगले आहे. “कोणताही व्यक्ती केवळ आर्थिक अडचणींमुळे वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये,” या ठाम ध्येयाने प्रेरित होऊन, सी. एस. क्रिएटिव्ह सोल्युशन्स सातत्याने कार्यरत आहे.
याच सामाजिक बांधिलकीतून सी. एस. क्रिएटिव्ह सोल्युशन्स पुरस्कृत ‘सी. एस. कट्टा’ हा एक प्रेरणादायी व्यासपीठ उभारण्यात आला आहे — जिथे छत्रपती शिवरायांच्या विचारांवर आधारित नेतृत्व, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक कार्याची दिशा यावर अर्थपूर्ण संवाद घडतो.
या अनुषंगाने एक विशेष कट्टा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम समाजसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक कार्यकर्ते
माननीय श्री. रमेश राजाराम सावंत यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे या विशेष मुलाखतीमधून सामाजिक कार्याची प्रेरणा सर्वना मिळावी या दृष्टीकोणातून आयोजन करण्यात आले असून, त्यांनी "सक्षम" (समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ) या संस्थेच्या माध्यमातून अंध व दिव्यांग बांधवांसाठी अतुलनीय कार्य उभारले आहे.
त्यांच्या या निःस्वार्थ कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना अनेक सन्मानांनी गौरविले आहे, ज्यामध्ये डॉ. हेडगेवार पावित्र्य पुरस्कार हा अत्यंत मानाचा पुरस्कार समाविष्ट आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांना शिवणयंत्रे व घरगुती गिरण्या (घरघंटी) यांचे वितरण करण्यात येणार असून, समाजातील वंचित घटकांना या निमित्ताने सक्षम, रोजगारक्षम आणि स्वावलंबी बनविण्याचा हा एक प्रयत्न आहे.

Gentle Reminder...Don't forget to watch...
02/05/2026

Gentle Reminder...
Don't forget to watch...

📢 सी. एस. कट्टा – अध्याय 20 📢
डॉक्टर हेडगेवार पावित्र्य पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश सावंत यांची विशेष मुलाखत. पाहायला विसरू नका...
Join Us Live on - https://www.facebook.com/CSCS.Official
दिनांक: 2 मे 2026, वेळ दुपारी 3.30 वा.

📢 सी. एस. कट्टा – अध्याय 20 📢 डॉक्टर हेडगेवार पावित्र्य पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश सावंत यांची विशेष ...
01/05/2026

माझा महाराष्ट्र, माझा अभिमान!  शौर्य, संस्कृती आणि कर्तृत्वाची भूमी..  महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
01/05/2026

माझा महाराष्ट्र, माझा अभिमान!
शौर्य, संस्कृती आणि कर्तृत्वाची भूमी..
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

अंध आणि दिव्यांग बांधवांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने रोजगार निर्मिती उपक्रमांतर्गत साहित्य वितरण आणि सी. एस. कट्टा _ अ...
01/05/2026

अंध आणि दिव्यांग बांधवांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने रोजगार निर्मिती उपक्रमांतर्गत साहित्य वितरण आणि सी. एस. कट्टा _ अध्याय २० वा. श्री रमेश सावंत यांची प्रकट मुलाखत

|| कार्यक्रमाची तारीख: शनिवार, दिनांक ०२ मे २०२६ || वेळ: दुपारी ३ ते ६. ||

|| स्थान : कीर्ती महाविद्यालय सभागृह, तळमजला, दादर (पश्चिम), मुंबई ||

“अडथळे जरी असतील वाटेत, तरीही उंच भरारी घ्यायची आहे…!!

" दिव्यांग नव्हे, दिव्य शक्ती आहेत ते, फक्त त्यांना संधीची साथ द्यायची आहे…!!”

छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स ही केवळ एक संस्था नसून, देशभरात आरोग्य योजनांच्या अमलबजावणी मध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडवणारी एक सशक्त चळवळ आहे. देशातील १२ राज्यांमध्ये २६ डॉक्टरांसह ४१३+ प्रशिक्षित आरोग्य सेवकांच्या प्रशिक्षित टीमसह, शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे ध्येय संस्थेने उराशी बाळगले आहे. “कोणताही व्यक्ती केवळ आर्थिक अडचणींमुळे वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहू नये,” या ठाम ध्येयाने प्रेरित होऊन, सी. एस. क्रिएटिव्ह सोल्युशन्स सातत्याने कार्यरत आहे.

याच सामाजिक बांधिलकीतून सी. एस. क्रिएटिव्ह सोल्युशन्स पुरस्कृत ‘सी. एस. कट्टा’ हा एक प्रेरणादायी व्यासपीठ उभारण्यात आला आहे — जिथे छत्रपती शिवरायांच्या विचारांवर आधारित नेतृत्व, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक कार्याची दिशा यावर अर्थपूर्ण संवाद घडतो.

या अनुषंगाने एक विशेष कट्टा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम समाजसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक कार्यकर्ते
माननीय श्री. रमेश राजाराम सावंत यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे या विशेष मुलाखतीमधून सामाजिक कार्याची प्रेरणा सर्वना मिळावी या दृष्टीकोणातून आयोजन करण्यात आले असून, त्यांनी "सक्षम" (समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ) या संस्थेच्या माध्यमातून अंध व दिव्यांग बांधवांसाठी अतुलनीय कार्य उभारले आहे.
त्यांच्या या निःस्वार्थ कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना अनेक सन्मानांनी गौरविले आहे, ज्यामध्ये डॉ. हेडगेवार पावित्र्य पुरस्कार हा अत्यंत मानाचा पुरस्कार समाविष्ट आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने दिव्यांग बांधवांना शिवणयंत्रे व घरगुती गिरण्या (घरघंटी) यांचे वितरण करण्यात येणार असून, समाजातील वंचित घटकांना या निमित्ताने सक्षम, रोजगारक्षम आणि स्वावलंबी बनविण्याचा हा एक प्रयत्न आहे.

📢 सी. एस. कट्टा अध्याय १९ .... "आरोग्य क्षेत्रातील 'सेवाव्रती' नेतृत्वाशी खास संवाद!" . पाहायला विसरू नका... Join Us Liv...
26/04/2026

📢 सी. एस. कट्टा अध्याय १९ .... "आरोग्य क्षेत्रातील 'सेवाव्रती' नेतृत्वाशी खास संवाद!" . पाहायला विसरू नका...
Join Us Live on - https://www.facebook.com/CSCS.Official

दिनांक: 27 एप्रिल 2026, वेळ दुपारी 3.30 वा.

आरोग्य सेवा, संवेदनशीलता आणि मूल्यधिष्ठित नेतृत्वाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे डॉ. अश्विनीकुमार तुपकरी सर.
३४ वर्षांहून अधिक काळाचा वैद्यकीय, प्रशासकीय अनुभव आणि 'सेवांकुर भारत'च्या माध्यमातून हजारो तरुण डॉक्टरांना सेवेची दिशा देणारे व्यक्तिमत्त्व आता आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत!

या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
✅ डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचा यशस्वी प्रवास आणि आव्हाने
✅ 'सेवांकुर भारत' - वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव रुजवण्याचा ध्यास.
✅ भविष्यातील मानवी आणि मूल्यधिष्ठित आरोग्य व्यवस्था.

वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि समाजसेवेची ओढ असलेल्या प्रत्येकासाठी हा संवाद नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

🗓️ दिनांक: 27 एप्रिल 2026
🕒 वेळ: दु. 3.30 वा

चला, माणुसकी आणि उत्कृष्टतेचा हा संगम अनुभवायला विसरू नका! ✨

Address

A3, Shantivan CHS, Plot No. 140, Sant Janabai Road, Vile Parle(E) , Mumbai – 400057

400057

Alerts

Be the first to know and let us send you an email when CS Creative Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Health & Beauty Business?

Share