31/05/2026
स्वच्छतेची सुरुवात Kitchen पासूनच होते. 🍽️
2015 मध्ये सुरू झालेला एक छोटासा प्रयत्न…
आज Ahilyanagar ला “अन्न सुरक्षित शहर” बनवण्याच्या मिशनमध्ये बदलला आहे. ❤️
“Hygiene First” चा हा प्रवास फक्त स्वच्छ Kitchen पर्यंत मर्यादित नाही,
तर लोकांच्या आरोग्याबद्दल, जागरूकतेबद्दल आणि सामाजिक जबाबदारीबद्दल आहे.
ही Documentary Film पाहा आणि जाणून घ्या —
एका छोट्या विचारातून बदलाची मोठी चळवळ कशी उभी राहिली. 🎥