Zean Medical Equipment's

Zean Medical Equipment's Zen Medical Equipments, your trusted for affordable and high-quality equipment to use at Home, Like CPAP, Bipap, Oxygen concentrator, etc.

07/08/2026

Sleep Apnea awareness video. Sleep deprivation is one of the cause of road accident. , ,

07/08/2026

Sleep apnea awareness. Sleep deprivation is dengerous. Sleep devrivated driver is more prone to accidents.

04/08/2026

Snoring is generally misunderstood as a sound issue during sleeping. But it further develops many life threatening health issues. So to bring awareness for sleep apnea this video is created. , , , , ,

05/07/2026

Setting CPAP and Bipap apart from Auto pap therapy crucial part. One should consider Neck Circumference, Ahi, Bmi to calculate right CPAP pressure. #

04/05/2026
25/04/2026

Intersurgical Sodalime

New Logo ...
24/04/2026

New Logo ...

23/04/2026

Sleep Apnea Awareness

13/03/2026

डेबी day our sleep hours are getting less, on the occasion we want you all notice this . Take a rest full sleep of atleast 7 hours per day. For over all welbing

घोरणाऱ्य व्यक्तीने स्लिप स्टडी का करावी ?घोरणे हे फक्त झोपेतील आवाजच त्रास नसून हा एक  झोपेतील श्वसनाचा आजार आहे हे अनेक...
10/03/2026

घोरणाऱ्य व्यक्तीने स्लिप स्टडी का करावी ?

घोरणे हे फक्त झोपेतील आवाजच त्रास नसून हा एक झोपेतील श्वसनाचा आजार आहे हे अनेक लोकाना माहिती नसते. त्यामुळे आपल्याला आजार आहे याचीच कल्पना नसल्याने उपचाराची सुध्धा आवश्यकता आहे याची सुध्धा जाणीव सुध्धा नसणे स्वाभाविक आहे.
घोरण्याचा त्रास हा श्वासणाशी निगडीत असतो. घोरणल्या मुळे झोपेत असताना श्वसन थांबते. हा श्वासनातील पॉज १० सेकंदा पेक्षा जास्त होतो तेंव्हा शरीरात ऑक्सीजन ची कमतरता तयार होते. कारण १० सेकंड मध्ये किमान २ श्वासच्या सायकल स्कीप होतात. कधी कधी असा शावसनाचा खंड हा १० सेकंदा पासून १ मिनिटं सुध्धा होऊ शकतो. आणि आशा श्वसनातील खंड पडण्याच्या घटना रात्री अनेक वेळा होत असतात. त्यामुळे झोपेत असताना ऑक्सीजन ची कमतरता भासायला लागते. याचा परिणाम सकाळी उठल्यावर आळस वाटणे, सतत झोपवे वाटणे, कयामत लक्ष नसणे आशा सध्या सिंपटमस पासून हाय ब्लड प्रेशर, डायबेटीस , हार्ट attack , paralysis , आणि इतर अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

स्लिप स्टडी काशी करतात :-

स्लिप स्टडी करण्यासाठी पेशंट च्या घरी किंवा हॉस्पिटल मध्ये पेशंट ला स्लिप लॅब लावून रात्री झोपवले जाते. आणि रात्री झोपेत असताना पेशंट चा श्वास किती वेळ थांबतो, शरीरातील ऑक्सीजन ची पातळी किती खाली येते, पेशंट ची पल्स किती वाढते या सर्व बाबींचा डाटा गोल करून AHI , Oxygen Desaturtion Index , OSA , Central Apnea यांचे नंबर्स काढले जातात. आणि या रिपोर्ट चा आधारे पेशंट चे घोरणे हे स्लिप आपणीय आहे का नाही हे ठरवले जाते.

स्लिप स्टडी चा खर्च :-
स्लिप स्टडी चा खर्च हा २५०० ते १०००० पर्यन्त येवू शकतो.

OSA ( Obstructive Sleep Apnea) दीकटेक्ट झाल्या नंतर काय करतात ?
OSA डिटेकट झाल्या नंतर CPAP मशीन लावून titration टेस्ट केली जाते ज्यात CPAP चे प्रेशर किती वाढते हे बघणे जरूरी असते. जय प्रमाणे ब्लड प्रेशर हे चेक केळ्यासाहिवाय त्याची गोली चालू केली जात नाही तसेच जोवर CPAP लावून Titraion रीपोर्ट करत नाही टॉवर CPAP मशीन पेशंटना वापरता येत नाही.

CPAP मशीन ची किंमत :-
चंगल्या CPAP ची किंमत ही ४०,००० पासून १ लाख पर्यन्त असू शकते.

या बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता.

Address

Akshada Complex, Opp Akshta Ganpati Mandir, Shani Galli
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zean Medical Equipment's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Zean Medical Equipment's:

Shortcuts

Share