12/10/2026
🚨 **सुवर्णसंधी! FMT कंपनीमध्ये भरती सुरू!** 🏭
ऑन-रोल नोकरीची उत्तम संधी! 🎯
🔧 **पदे:** वेल्डर, फिटर, हेल्पर, ग्राइंडर व मशीन ऑपरेटर
🎓 शिक्षणाची कोणतीही अट नाही
🎁 मोफत फ्लॅट, मोफत बस सेवा, मेडिकल पॉलिसी व बोनस
👥 वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
📍 ठिकाण: सुपा MIDC, जि. अहिल्यानगर
📞 **आजच संपर्क करा:**
7447793522 / 8055907070
👤 संपर्क: श्री. निखिल जाधव सर
✅ **नोकरीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही!**
#ऑनरोलभरती #नोकरीचीसंधी