30/08/2026
🌿 संधिवात
कारण: मुख्यतः वातदोष वाढणे, धातुक्षय/सांध्यांची झीज.
लक्षणे: सांधेदुखी, कटकट आवाज, stiffness, हालचालींमध्ये त्रास, हालचालीने वेदना वाढणे.
उपचार:
* स्नेहन/अभ्यंग
* स्वेदन
* बस्ती
* अग्निकर्म (योग्य रुग्णात)
* वातशामक औषधी
* योग्य व्यायाम व आहार
🌿 आमवात
कारण: मंदाग्नी → आमनिर्मिती → आम + वात → सांध्यांमध्ये स्थानसंश्रय.
लक्षणे: सांधेदुखी, सूज, जडपणा, stiffness, अंगदुखी, भूक मंदावणे/अजीर्ण.
उपचार:
* आमपाचन व अग्निदीपन प्रथम
* लंघन
* योग्य स्वेदन
* नंतर वातशमन
* बस्ती
* रुग्णानुसार गुग्गुळादि औषधी
* पथ्य आहार
मुख्य फरक:
👉 संधिवात = वातप्रधान
👉 आमवात = आम + वातप्रधान