18/05/2026
सुवर्ण प्राशन संस्कार
गुरुवार, 21 मे 2026 रोजी पुष्य नक्षत्र असून घरच्या घरी देता येणारे सुवर्णप्राशन✨ ड्रॉपर तसेच ऋतूनुसार देण्यात येणारे चाटण आपल्या आयुर्वेद🌿 दवाखान्यात उपलब्ध असेल. आजच आपल्या चिमुकल्यासाठी👶🏻 सुवर्णप्राशन मागवून घ्या आणि बना सजग पालक🤱🏻🤰🏻🤗
श्री विश्वजीवन आयुर्वेदिय चिकित्सालय, पंचकर्म व गर्भसंस्कार केंद्र
वैद्य पल्लवी फाळके (लोखंडे)
(आयुर्वेदाचार्य)
📞 083788 96326
वेळ⏰ - सकाळी 10 ते 2
संध्या 5 ते 8
पत्ता - पहिला मजला, रेणुका कॉम्प्लेक्स, राणा प्रताप गेट मध्ये आर्णी रोड, वडगाव रोड, यवतमाळ
Google location -
https://share.google/siWfrWjl1hA9G4UZb