26/03/2026
श्री साईबाबा संस्थान शिर्डी संचालित रुग्णालयांमधील आयुर्वेद विभागाला गुरुवर्य वैद्य रामदास आव्हाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली 25 वर्ष पूर्ण झालीत.
त्यानिमित्तानं आयोजीत शिबीरात रुग्णसेवा करण्याचे भाग्य लाभले