19/08/2026
Pregnancy Planning पण त्या दिवसांतच Er****on Problem? 🤔
Pregnancy planning सुरू आहे. Gynecologist ने fertile window मध्ये in*******se करण्याचा सल्ला दिला आहे… पण नेमक्या त्याच काळात er****on होत नाही किंवा टिकत नाही?
ही परिस्थिती अनेक couples साठी frustrating होऊ शकते. पण यामागे फक्त physical problem असेलच असे नाही.
कधी कधी “आज perform करायलाच हवं” हा performance pressure आणि stress er****on वर परिणाम करू शकतो.
🧠 Stress वाढला → शरीराची natural s*xual response प्रभावित होऊ शकते → er****on मध्ये अडचण येऊ शकते.
म्हणूनच अशा परिस्थितीत फक्त medicines वर अवलंबून न राहता, योग्य counselling + medical evaluation + आवश्यक treatment यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
❤️ Pregnancy planning हा pressure नसून couple journey असायला हवा.
जर pregnancy planning दरम्यान er****on किंवा s*xual performance मध्ये वारंवार अडचण येत असेल, तर योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Dr. Lalit Heda
S*x and Relationship Coach | Consultant S*xologist
🌐 https://drlalitheda.in/
📞 +91 8788991411
Confidential & professional guidance for s*xual and relationship concerns.
*xAndRelationshipCoach *xualHealth *xologist *xualWellness *xologistAkola *xologistAmravati *xologistPusad *xologistWashim *xologistManora *xualWellness Lalit Heda Dr Heda's Clinic - S*x & Relationship Coach