Cosmic healer's Amravati

Cosmic healer's Amravati Cosmic Healers is specialized in traditional ayurvedic treatments, especially the Panchakarma purification

डोळ्यांच्या सर्व समस्यांवर पंचकर्मातील नेत्रतर्पण प्रभावीपणे काम करते. तसेच याने डोळ्यांचे आरोग्य देखील सुध्रारते. यासाठ...
01/04/2023

डोळ्यांच्या सर्व समस्यांवर पंचकर्मातील नेत्रतर्पण प्रभावीपणे काम करते. तसेच याने डोळ्यांचे आरोग्य देखील सुध्रारते. यासाठीच नेत्रतर्पण करून घेणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा
7588085975
#वैद्यप्रियाभट्टड #नेत्रतर्पण #दृष्टिदोष #डोळ्यांवरीलताण

With Lord Ram's blessings, may you succeed in all your endeavors. Happy Ram Navami to you and your family.              ...
30/03/2023

With Lord Ram's blessings, may you succeed in all your endeavors. Happy Ram Navami to you and your family.

वसंताची पहाट घेऊन आली,नवचैतन्याचा गोडवा,समृद्धीची गुढी उभारू,आला चैत्र पाडवा..गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!         ...
22/03/2023

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

मणक्याच्या व वाताच्या आजारांवर यशस्वी आयुर्वेद उपचार.होय, ऑपरेशन टाळता येऊ शकते एकदा अवश्य भेटा !अधिक माहितीसाठी संपर्क ...
20/03/2023

मणक्याच्या व वाताच्या आजारांवर यशस्वी आयुर्वेद उपचार.
होय, ऑपरेशन टाळता येऊ शकते एकदा अवश्य भेटा !

अधिक माहितीसाठी संपर्क करा
7588085975

#वैद्यप्रियाभट्टड #वात

आयुर्वेदिक गर्भसंस्कार चा महत्त्व• शास्त्रोक्त पुंसवन संस्कार• शास्त्रोक्त सीमन्तोन्नयन संस्कार• गर्भसंवाद• योगनिद्रा - ...
18/03/2023

आयुर्वेदिक गर्भसंस्कार चा महत्त्व
• शास्त्रोक्त पुंसवन संस्कार
• शास्त्रोक्त सीमन्तोन्नयन संस्कार
• गर्भसंवाद
• योगनिद्रा - तणाव-निवारण स
• सुप्रज संतानोत्पत्ती हवन
• ध्यान
• पर्सनल मेंटरिंग

#आयुर्वेदीय_गर्भसंस्कार #गर्भसंस्कार # #गर्भसंस्कार #गर्भसंस्कार_गुरु #गर्भसंस्कार #गर्भसंस्कार_कार्यशाला

तारुण्य पिटीकारक्तमोक्षण: एखाद्या रोगाच्या उपचारासाठी शरीरातून त्वचेच्या मार्गाने रक्त बाहेर काढणे म्हणजे रक्तमोक्षण होय...
17/03/2023

तारुण्य पिटीका

रक्तमोक्षण: एखाद्या रोगाच्या उपचारासाठी शरीरातून त्वचेच्या मार्गाने रक्त बाहेर काढणे म्हणजे रक्तमोक्षण होय. वात, पित्त व कफ हे तीन दोष आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा वाढल्यास काही वेळा ते शरीरातील रक्ताला त्याचे काम नीट करू देत नाही.
वमन: शरीरातील प्रकुपित झालेल्या दोषांना मुखावाटे ज्या उपक्रमाच्या साहाय्याने काढले जाते त्या कर्माला वमन असे म्हणतात. या कर्मामुळे प्रामुख्याने कफदोष व अनुषंगाने पित्तदोष ऊर्ध्वमार्गाने बाहेर काढला जातो. वमन कर्मामध्ये रुग्णाला औषधी द्रव्ये देऊन मुद्दाम उलटी करविली जाते.

#वैद्यप्रियाभट्टड #तारुण्यपिटीका #वमन #रक्तमोक्षण #
#आयुर्वेद

Address

Namuna Lane 1, NO 6, JABBARBHAI QURESHI
Amravati
444601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cosmic healer's Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cosmic healer's Amravati:

Shortcuts

Share