Dr. Neha Gawarkar

Dr. Neha Gawarkar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Neha Gawarkar, Medical and health, Parasnath Speciality Clinic, Nirmal Residency Building, , Shegaon–Rahatgaon Road, , Angad Nagar, Near Little Champ School, Amravati.

24/05/2026
आता गुडघेदुखी आणि मणक्याच्या त्रासासाठी प्रगत SRDP उपचार आपल्या अमरावतीतच उपलब्ध 👇दुखणं सहन करत बसू नका…योग्य उपचार मिळा...
26/04/2026

आता गुडघेदुखी आणि मणक्याच्या त्रासासाठी प्रगत SRDP उपचार आपल्या अमरावतीतच उपलब्ध 👇
दुखणं सहन करत बसू नका…
योग्य उपचार मिळाला तर ऑपरेशन टाळणं शक्य आहे ✔️
पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिकमध्ये उपचार उपलब्ध:
🔹 गुडघेदुखी / सूज / जळजळ
🔹 सायटिका / स्लिप डिस्क
🔹 स्पॉन्डिलायटिस / स्पायनल कॅनाल स्टेनोसिस
🔹 मान-कंबरदुखी
🔹 फ्रोझन शोल्डर / रोटेटर कफ
🔹 टेनिस एल्बो / टाचेदुखी
🔹 प्लांटर फॅसिआयटिस
🔹 गाऊट / संधिवात (रुमॅटिझम)
🔹 लिगामेंट व मेनिस्कस दुखापत
👨‍⚕️ मुंबईचे तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
📊 SRDP उपचारानंतर X-Ray मध्ये दिसलेले सकारात्मक बदल
🚫 2 लाखांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया टाळण्यात यश
📍 स्थान: पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक, अमरावती
📅 दिनांक: 29 एप्रिल 2026
⏰ वेळ: सकाळी 10 ते संध्याकाळी 6
💰 कन्सल्टेशन: फक्त ₹199/-
📞 बुकिंगसाठी कॉल करा: 8623803739
👉 आजच अपॉइंटमेंट घ्या आणि वेदनामुक्त जीवनाकडे पहिला पाऊल टाका!

09/04/2026

टाच दुखतेय? दुर्लक्ष करू नका!
सकाळी उठल्यावर टाचेत तीव्र वेदना जाणवते का?
चालताना किंवा उभं राहताना त्रास वाढतोय? 😣
👉 ही फक्त साधी वेदना नाही,
यामागे Plantar Fasciitis, कॅल्शियम स्पर किंवा सूज असू शकते!
❌ Painkiller घेऊन तात्पुरता आराम मिळेल
✅ पण योग्य उपचार केल्याशिवाय समस्या कायम राहते
✨ आता सर्जरीशिवाय प्रभावी उपाय उपलब्ध!
📍 योग्य निदान + Targeted Therapy = दीर्घकालीन आराम
👩‍⚕️ Dr. Neha Gawarkar
🏥 Parasnath Speciality Clinic
📞 आजच consultation बुक करा आणि चालण्यातला त्रास संपवा!
#टाचदुखी

31/03/2026

चालताही येत नव्हत… आज पूर्णपणे आराम!” 🙏
कंबरेपासून नसा पॅक झाल्यामुळे चालणेही अशक्य झाले होते.
पण योग्य उपचार आणि SRDP Therapy मुळे आज पूर्णपणे आराम मिळाला आहे 💯
✅ Pain Relief
✅ Mobility Improve
✅ Surgery शिवाय परिणाम
अशा अनेक रुग्णांना आम्ही दिलासा दिला आहे — तुम्हालाही मिळू शकतो!
📍 Parasnath Speciality Clinics, Amravati
📞 8623803739
👩‍⚕️ डॉ. नेहा गवारकर (संधीवात तज्ञ)
👉 आजच संपर्क करा आणि वेदनामुक्त आयुष्याची सुरुवात करा!

Address

Parasnath Speciality Clinic, Nirmal Residency Building, , Shegaon–Rahatgaon Road, , Angad Nagar, Near Little Champ School
Amravati
444604

Telephone

+919588663116

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Neha Gawarkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share