Dr. Avinash Saoji

Dr. Avinash Saoji ‘PRAYAS’, is a NGO working in Health, Education, Livelihood, Yoga & many other areas.

10/05/2026
डॉ अविनाश सावजी (MBBS from Govt. Medical College, Nagpur 1978 batch) के मार्गदर्शन में चलनेवाले ....ऑनलाइन PRAYAS DRWP (...
23/04/2026

डॉ अविनाश सावजी (MBBS from Govt. Medical College, Nagpur 1978 batch) के मार्गदर्शन में
चलनेवाले ....
ऑनलाइन PRAYAS DRWP (Disease Reversal, Weight Loss & Wellness Program)

इस में भाग लेने वाले अधिकांश लोगों ने अत्यधिक सकारात्मक अनुभव प्राप्त किए हैं।
प्रारंभिक दो महीनों में, उन्होंने निम्नलिखित परिवर्तन देखे हैं:---
# 5 से 15 किलोग्राम वजन घटाने के साथ-साथ शारीरिक क्षमता और ऊर्जा में सुधार।
# डायबिटीज और रक्तचाप की दवाओं को पूरी तरह से बंद करना या कम करना।
# घुटनों और जोड़ों के दर्द में कमी या पूर्ण राहत।
# पाचन संबंधी समस्याओं, एसिडिटी और माइग्रेन में उल्लेखनीय सुधार।
# समग्र स्वास्थ्य में सुधार।

पिछले 6 वर्षों में, हमने ऐसी कई सफलता की कहानियों को देखा है।
आप भी अपने स्वास्थ्य में सकारात्मक परिवर्तन ला सकते हैं।
हमारे 112 वी बैच में शामिल होकर....
जो 25 अप्रेल से शुरू हुई है, जो सप्ताह में एक बार, ऐसे आठ शनिवार चलेगी।
#डायबिटीज
#प्रयास #एसिडिटी

https://youtu.be/932J_1I_D_k?si=UbmSzczo7cL_E61O*प्रयास अमरावती* द्वारा*स्पार्क-२०२६**घडू या जिंकण्यासाठी*....निवासी उन्...
20/04/2026

https://youtu.be/932J_1I_D_k?si=UbmSzczo7cL_E61O

*प्रयास अमरावती* द्वारा
*स्पार्क-२०२६*
*घडू या जिंकण्यासाठी*....
निवासी उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिरे (१५ वे वर्ष)
======
स्थळः *प्रयास-सेवांकुर भवन, विमलनगर, फरशी स्टॉप, अमरावती*
======
शिबिर कोणासाठी : *वर्ग ३ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी.*
=====
सर्वांची निवास-भोजन व्यवस्था शिबिर स्थळीच असेल.

मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था.
=====
*एकूण ४ शिबिरे*
१९ ते २६ एप्रिल
३-१० मे
१७-२४ मे.
३१ मे ते -०७ जून
======
*शिबीर नोंदणीसाठी संपर्क*
9021591789, 8421691842/
9420722107 / 0721-2573255
======
*शिबिर कशासाठी ?*
१) साध्या व दररोजच्या रुटीन गोष्टींमधून आनंद कसा घ्यायचा,
२) स्वतः प्रत्यक्ष विविध बरे-वाईट अनुभव घेवून त्याद्वारे कसे शिकायचे,
३) आत्मविश्वास वाढल्यानंतर किती छान वाटते ते अनुभवायचे,
४) अनोळखी व्यक्तींशी मैत्री कशी करायची,
५) स्वतःची कामे स्वतः आनंदाने करायला शिकणे
इ. अनेक जीवनोपयोगी कौशल्ये शिबिरार्थी शिकतील.
======
सर्व मुले शिबीर खूप एन्जॉय करतात असा अनुभव आहे.

आमच्या लहानपणी आम्ही उन्हाळी सुट्यांची वाट बघत असायचो. सुट्या लागल्या की केव्हा एकदा मामाच्या गावाला जातो असे व्हायचे. मामाच्या गावाला खूप सारे सख्खे-चुलत व इतरही भावंडं एकत्र जमायची. त्यात मामाच्या गावच्या इतर मुला-मुलींची भर पडायची आणि मग सर्व मिळून दिवसभर भरपूर धिंगामस्ती चालायची, खूप सारे खेळ, गप्पा, भटकंती. खाण्यापिण्याची चंगळ असायची.

त्या एकत्र राहण्यातून कोणीही प्रत्यक्ष शिकविले नसतानाही खूप काही शिकायला मिळायचे. दुर्दैवाने आज मामाही उरला नाही व मामाचे गावपण.

ही कमतरता काही प्रमाणात भरून काढण्यासाठी हे शिबिर आहे.
====
फारसे काटेकोर वेळापत्रक नाही, जाचक शिस्त व बंधने नाहीत, अनेक ताई-दादांचा प्रेमळ सहवास, डॉ. अविनाश सावजी यांच्या मार्गदर्शनात, स्वतःचे करिअर व भविष्याचा वेध घेत, आपल्या आयुष्याच्या पुढील २० वर्षाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करतात, २०४६ सालची स्वतःची नेमप्लेट तयार करून लावतात, स्वतःच्या गुण दोषांचा शोध घेतात, व्यवस्थापन कौशल्ये शिकतात आणि हे सर्व अगदी हसत-खेळत.
======
# घरोघरी जाऊन फळं व पुस्तक विक्रीचा अनुभव घेताना एखाद्या घरातून हाकलून लावण्याचा अपमानास्पद अनुभवसुद्धा पचविण्याची क्षमता मुले मिळवितात,
# कलेक्टर, कमिश्नर सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याना जावून भेटणे, रस्त्यावरचे भाजी विक्रेते, पंक्चरदुरुस्तीवाले,
हातगाडीवाल्या काका - मावशीच्या मुलाखती घेऊन त्यांचे जगणे व सुख-दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करणे.
# MIDC Visit इंडस्ट्रीज् बघणे व उद्योग कसा सुरू होतो व वाढविता येतो ते समजून घेणे
# वृद्धाश्रमात जाऊन एकटे राहणाऱ्या आजी-आजोबांशी संवाद.
# जंगल सफारी
# झाडावर चढणे, वडाच्या पारंब्यांना लटकून मनसोक्त झोके.
# विविध लोकांच्या मुलाखती
# व्यायाम-योगासने,
# डायरी लेखन, पुस्तकवाचन
# गाणी, खेळ व विज्ञानाचे प्रयोग
# गच्चीवर बसून चांदण्यांचा आनंद लुटत रात्रीचे जेवण व गप्पांची मैफिल.
# टीव्ही-मोबाईल पासून मुक्ती,
# जेवणाचा आरोग्यदायी मेन्यू इ. अनेकविध अनुभवांनी शिबिरार्थी समृद्ध होतात.
======
शिबिर नोंदणीसाठी दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करा.

For more information regarding our initiatives, log onto:http://prayasngo.net/- - - - - - - - - - - - - - - - - - -Prayas is the NGO founded by Dr. Avinash S...

या शनिवारी १८ एप्रिलला मी या कार्यक्रमासाठी नांदेड येथे दुपारपर्यंत पोहचतो आहे.माझ्या व्याख्यानाचा विषय असेल..जगायचं का ...
16/04/2026

या शनिवारी १८ एप्रिलला मी या कार्यक्रमासाठी नांदेड येथे दुपारपर्यंत पोहचतो आहे.

माझ्या व्याख्यानाचा विषय असेल..
जगायचं का व कशासाठी ?

शक्य झाल्यास भेटू या.

आजच्या माझ्या या व्याख्यानाची युट्यूब लाईव्ह लिंक.कार्यक्रम सुरू झालेला आहे. https://youtube.com/live/bH4dG3II0fg?featur...
10/04/2026

आजच्या माझ्या या व्याख्यानाची युट्यूब लाईव्ह लिंक.
कार्यक्रम सुरू झालेला आहे.
https://youtube.com/live/bH4dG3II0fg?feature=shared

10 एप्रिल शुक्रवारला खामगाव जि. बुलढाणा येथे मी येतो आहे. शक्य झाल्यास भेटू या.I'm coming to Khamgaon, Buldhana on Frida...
09/04/2026

10 एप्रिल शुक्रवारला खामगाव जि. बुलढाणा येथे मी येतो आहे.
शक्य झाल्यास भेटू या.

I'm coming to Khamgaon, Buldhana on Friday, April 10th! 🗓️ If possible, I'd love for you to join me there. Let's connect! 👋😊

डॉ अविनाश सावजी (MBBS from Govt. Medical College, Nagpur 1978 batch) के मार्गदर्शन में चलनेवाले ....ऑनलाइन PRAYAS DRWP (...
05/04/2026

डॉ अविनाश सावजी (MBBS from Govt. Medical College, Nagpur 1978 batch) के मार्गदर्शन में
चलनेवाले ....
ऑनलाइन PRAYAS DRWP (Disease Reversal, Weight Loss & Wellness Program)

इस में भाग लेने वाले अधिकांश लोगों ने अत्यधिक सकारात्मक अनुभव प्राप्त किए हैं।
प्रारंभिक दो महीनों में, उन्होंने निम्नलिखित परिवर्तन देखे हैं:---
# 5 से 15 किलोग्राम वजन घटाने के साथ-साथ शारीरिक क्षमता और ऊर्जा में सुधार।
# डायबिटीज और रक्तचाप की दवाओं को पूरी तरह से बंद करना या कम करना।
# घुटनों और जोड़ों के दर्द में कमी या पूर्ण राहत।
# पाचन संबंधी समस्याओं, एसिडिटी और माइग्रेन में उल्लेखनीय सुधार।
# समग्र स्वास्थ्य में सुधार।

पिछले 6 वर्षों में, हमने ऐसी कई सफलता की कहानियों को देखा है।
आप भी अपने स्वास्थ्य में सकारात्मक परिवर्तन ला सकते हैं।
हमारे 111 वी बैच में शामिल होकर....
जो 3 एप्रिल से शुरू हुई है, जो सप्ताह में एक बार, ऐसे आठ शुक्रवार चलेगी।
#डायबिटीज
#प्रयास #एसिडिटी

डॉ अविनाश सावजी (MBBS from G. Medical College, Nagpur 1978 batch) के मार्गदर्शन में चलनेवाले ....ऑनलाइन PRAYAS DRWP (Dis...
14/03/2026

डॉ अविनाश सावजी (MBBS from G. Medical College, Nagpur 1978 batch) के मार्गदर्शन में
चलनेवाले ....
ऑनलाइन PRAYAS DRWP (Disease Reversal, Weight Loss & Wellness Program)

इस में भाग लेने वाले अधिकांश लोगों ने अत्यधिक सकारात्मक अनुभव प्राप्त किए हैं।
प्रारंभिक दो महीनों में, उन्होंने निम्नलिखित परिवर्तन देखे हैं:---
# 5 से 15 किलोग्राम वजन घटाने के साथ-साथ शारीरिक क्षमता और ऊर्जा में सुधार।
# डायबिटीज और रक्तचाप की दवाओं को पूरी तरह से बंद करना या कम करना।
# घुटनों और जोड़ों के दर्द में कमी या पूर्ण राहत।
# पाचन संबंधी समस्याओं, एसिडिटी और माइग्रेन में उल्लेखनीय सुधार।
# समग्र स्वास्थ्य में सुधार।

पिछले 6 वर्षों में, हमने ऐसी कई सफलता की कहानियों को देखा है।
आप भी अपने स्वास्थ्य में सकारात्मक परिवर्तन ला सकते हैं।
हमारे 110 वी बैच में शामिल होकर....
जो 15 मार्च शाम 5 शुरू होने जा रही है, जो सप्ताह में एक बार, ऐसे आठ इतवार चलेगी।
#डायबिटीज
#प्रयास #एसिडिटी

"प्रयास अमरावती" द्वारा"स्पार्क-२०२६" (घडू या जिंकण्यासाठी)....निवासी उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिरे (१५ वे वर्ष)====स...
07/03/2026

"प्रयास अमरावती" द्वारा
"स्पार्क-२०२६" (घडू या जिंकण्यासाठी)....
निवासी उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिरे (१५ वे वर्ष)
====
स्थळः प्रयास-सेवांकुर भवन, विमलनगर, फरशी स्टॉप, अमरावती
====
शिबिर कोणासाठी : *वर्ग ३ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी.*
===
सर्वांची निवास-भोजन व्यवस्था शिबिर स्थळीच असेल.

मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था.
===
एकूण ४ शिबिरे
१९ ते २६ एप्रिल
३-१० मे
१७-२४ मे.
३१ मे ते -०७ जून
====
शिबिर कशासाठी ?
१) साध्या व दररोजच्या रुटीन गोष्टींमधून आनंद कसा घ्यायचा,
२) स्वतः प्रत्यक्ष विविध बरे-वाईट अनुभव घेवून त्याद्वारे कसे शिकायचे,
३) आत्मविश्वास वाढल्यानंतर किती छान वाटते ते अनुभवायचे,
४) अनोळखी व्यक्तींशी मैत्री कशी करायची,
५) स्वतःची कामे स्वतः आनंदाने करायला शिकणे
इ. अनेक जीवनोपयोगी कौशल्ये शिबिरार्थी शिकतील.
====
सर्व मुले शिबीर खूप एन्जॉय करतात असा अनुभव आहे.

आमच्या लहानपणी आम्ही उन्हाळी सुट्यांची वाट बघत असायचो. सुट्या लागल्या की केव्हा एकदा मामाच्या गावाला जातो असे व्हायचे. मामाच्या गावाला खूप सारे सख्खे-चुलत व इतरही भावंडं एकत्र जमायची. त्यात मामाच्या गावच्या इतर मुला-मुलींची भर पडायची आणि मग सर्व मिळून दिवसभर भरपूर धिंगामस्ती चालायची, खूप सारे खेळ, गप्पा, भटकंती. खाण्यापिण्याची चंगळ असायची.

त्या एकत्र राहण्यातून कोणीही प्रत्यक्ष शिकविले नसतानाही खूप काही शिकायला मिळायचे. दुर्दैवाने आज मामाही उरला नाही व मामाचे गावपण.

ही कमतरता काही प्रमाणात भरून काढण्यासाठी हे शिबिर आहे.
====
फारसे काटेकोर वेळापत्रक नाही, जाचक शिस्त व बंधने नाहीत, अनेक ताई-दादांचा प्रेमळ सहवास, डॉ. अविनाश सावजी यांच्या मार्गदर्शनात, स्वतःचे करिअर व भविष्याचा वेध घेत, आपल्या आयुष्याच्या पुढील २० वर्षाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करतात, २०४६ सालची स्वतःची नेमप्लेट तयार करून लावतात, स्वतःच्या गुण दोषांचा शोध घेतात, व्यवस्थापन कौशल्ये शिकतात आणि हे सर्व अगदी हसत-खेळत.
====
# घरोघरी जाऊन फळं व पुस्तक विक्रीचा अनुभव घेताना एखाद्या घरातून हाकलून लावण्याचा अपमानास्पद अनुभवसुद्धा पचविण्याची क्षमता मुले मिळवितात,
# कलेक्टर, कमिश्नर सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याना जावून भेटणे, रस्त्यावरचे भाजी विक्रेते, पंक्चरदुरुस्तीवाले,
हातगाडीवाल्या काका - मावशीच्या मुलाखती घेऊन त्यांचे जगणे व सुख-दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करणे.
# MIDC Visit इंडस्ट्रीज् बघणे व उद्योग कसा सुरू होतो व वाढविता येतो ते समजून घेणे
# वृद्धाश्रमात जाऊन एकटे राहणाऱ्या आजी-आजोबांशी संवाद.
# जंगल सफारी
# झाडावर चढणे, वडाच्या पारंब्यांना लटकून मनसोक्त झोके.
# विविध लोकांच्या मुलाखती
# व्यायाम-योगासने,
# डायरी लेखन, पुस्तकवाचन
# गाणी, खेळ व विज्ञानाचे प्रयोग
# गच्चीवर बसून चांदण्यांचा आनंद लुटत रात्रीचे जेवण व गप्पांची मैफिल.
# टीव्ही-मोबाईल पासून मुक्ती,
# जेवणाचा आरोग्यदायी मेन्यू इ. अनेकविध अनुभवांनी शिबिरार्थी समृद्ध होतात.
====
शिबीर नोंदणीसाठी संपर्क
9021591789, 8421691842/
9420722107 / 0721-2573255
====
#प्रयास
#सेवांकुर #स्पार्क #अमरावती

03/03/2026

Received the Lokmat Times Excellence in Healthcare Outstanding Contribution Award 2026 by the Hon. Governer of Maharashtra, in the presence of the Hon. Health Minister of Maharashtra & many other dignitaries..

I dedicate this honour to all my friends, all my mentors who had a role in my life journey & to those in whose life I could make some difference...

लोकमत द्वारा दिल्या जाणारा हेल्थकेअर Outstanding Contribution अवॉर्ड मा. राज्यपाल महाराष्ट्र यांचे हस्ते, मा. आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच मला मिळालेला.
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रांना, ज्यांचा मला येथपर्यंत पोहचविण्यासाठी हातभार लागलेला आहे आणि ज्यांच्या आयुष्याला काही ना काही निमित्ताने मला स्पर्श करता आला त्या सर्वांना हा कृतज्ञता पूर्वक समर्पित करतो आहे.

Address

Vimalnagar, Farshi Stop
Amravati
444605

Opening Hours

Monday 11am - 6pm
Tuesday 11am - 6pm
Wednesday 11am - 6pm
Thursday 11am - 6pm
Friday 11am - 6pm
Saturday 11am - 6pm
Sunday 11am - 6pm

Telephone

+919420722107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Avinash Saoji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dr. Avinash Saoji:

Share