मासाळ लाकडी घाणा

मासाळ लाकडी घाणा लाकडी घाण्यावरचं शुद्ध ऑइल मिळेल

*� आज थोडेसे तेल विषयी �*

* आहारात कोणते तेल वापरावे.
आरोग्यावर होणार्�या परिणामा नुसार तेलाची क्रमवारी
4 - सगळ्यात खराब पाम तेल, डालडा. ( आपण आजारी पडल्यावर डॉक्टरांचा सल्ला बाहेरचे पदार्थ खाऊ नका, कारण ते सर्व याच तेलात तळले जातात, परत कारण स्वस्त असतात )
3 - रिफाईंड तेल. ( रंगहीन, गंधहीन, स्वादहीन आणि � पौष्टिकताहीन )
2 - आॅलिव तेल, ( खुप महाग आणि भारतीय खाद्यपदार्थांसाठी अयोग्य )
1 - शुद्ध लाकडी घाणा तेल ( या मध्ये सर्व घटक रंग, गंध, स्वाद आणि पौष्टिकता असते )

आयुर्वेदा नुसार व स्व. राजीव दिक्षीत जी नुसार तेलाचे दोन अती महत्त्वाचे नियम -
1 - शरीरातील वाताचे रोग ( ह्रदय रोग, लकवा किंवा पॅरलासिस, सांधेदुखी इ. ) जर घालवायचे असतील तर फक्त आणि फक्त शुद्धच तेल खावे लागेल. ( शुद्ध कोणते ते आपण नंतर पाहू )
2 - तेल एकदा गरम ( तळण्यासाठी ) केल्यानंतर परत वापरायचे नाही.

रिफाईंड तेल निर्मिती करताना * solvent extraction Method वापरली जाते. यात जास्त तेल निर्मिती साठी Hexane ( Petroleum product ) नामक रसायन वापरतात. ( आपण कोणते petroleum पदार्थ खातो. कोणतेच नाही, जर तेलात हा पदार्थ असेल तर मग का आजार वाढणार नाही. ) मग * Degummining and Neutralization व Deodorizing करतात. गंधहीन व चिकटपणा घालवण्यासाठी. तेलाला 200 ते 300 ℃ वर उकळले जाते ( घरी उकळलेले तेल 200 c ते 240℃ असते ) आता तेला तील गंध म्हणजे प्रोटीन (डाळीं नंतर तेलात जास्त प्रोटॉन ) तेच काढले. व चिकटपणा म्हणजे Fatty acids/ HDL ते सुद्धा काढले. मग राहीले काय? शेंगदाणा रिफाईंड तेलाला तुम्ही पाहीले असेल गंध ही नसतो आणि चिकटपणा ही.

*टीप : रिफाईंड तेल तर 200 ते 250℃ वर आधीच उकळवले आहे तर मग कसे वापरायचे?*

सर्वात शुद्ध तेल लाकडी घाणा तेल.

लाकडी घाणा तेल निर्मिती करताना तेलंबियावर किंवा तेलावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. शिवाय उकळवले जात नाही. म्हणून तेल पुन्हा वापरता येते. आणि रंग, गंध, स्वाद, पौष्टिकताहीन होत नाही. त्यामुळे प्रोटीन व चिकटपणा Fatty acids HDL तसेच राहते. आणी तेल बियांमधील नैसर्गिक पोषक तत्व तसेच राहते आणी तेच शरीरासाठी आवश्यक असते.

1 लि. शेंगदाणा तेल निर्मिती साठी 2.5 किलो शेंगदाणे लागतात. म्हणून हे तेल थोडे महाग वाटते पण चांगल्या आरोग्यासाठी तशी किंमत कमीच वाटेल.

जरा विचार करा .....

स्वदेशी वापरा,,, शुद्ध व नैसर्गिक आहार घ्या,, स्वस्थ राहा,, सुरक्षित राहा,,, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या
��������
��������
*�हरीओम�*
सोन्या सारख्या मातीत विष कालवुन विषारी अन्न धान्य फळे भाजी पाला पिकवनार्या राक्षसी व्रत्तीला दहन करा म्हनजे आजकाल जो *भयंकर कँन्सर* सारखे आजार होतात त्या पासून आपण व आपली पिढी वाचेल ,..।
*चला मग आजचं शुभ संकल्प करून देशी गायीच्या आधारीत नैसर्गीक शेतीला सुरूवात करूया*

_*Arjun Masal*
*8329353182*
*लाकडी घान्यावर काढलेले करडई, सूर्यफूल, शेंगदाणा, जवस, तीळ, मोहरी आणि खोबरेल तेल मिळेल
*औषधांवर खर्च करने पेक्षा आहारावर खर्च करूयात.*
������

🌿 शुद्ध लाकडी घाण्याचे तेल🌾 १००% नैसर्गिक | भेसळमुक्त💚 आरोग्यदायी जीवनाची पारंपरिक निवड📩 ऑर्डरसाठी DM करा
17/07/2026

🌿 शुद्ध लाकडी घाण्याचे तेल
🌾 १००% नैसर्गिक | भेसळमुक्त
💚 आरोग्यदायी जीवनाची पारंपरिक निवड
📩 ऑर्डरसाठी DM करा

04/09/2024

आरोग्यंम धनसंपदा......
आपल्याकडे लाकडी घाण्यवराच करडी सूर्यफूल शेंगदाणा तीळ मोहरी जवस खोबरेल तेल योग्य रेट मध्ये मिळेल........
WhatsApp link
https://wa.me/message/B6EROEHVPSIEL1

18/08/2024

मासाळ लाकडी घाणा मासाळवाडी

Address

Atpadi
415301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मासाळ लाकडी घाणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share