18/06/2026
“पोट बिघडलं की शरीर बिघडतं.
पचन मंद झालं की विषद्रव्य साचतात.
आणि मग सुरू होतात अनेक रोग.
म्हणून लक्षात ठेवा —
आरोग्याची सुरुवात चांगल्या अग्नीपासून.
”अन्न हेच औषध आहे… पण पचनशक्ती चांगली असेल तरच. 🔥🌿