30/05/2026
ताण (Stress) हा पुरुष व स्त्रिया दोघांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतो.
आयुर्वेदानुसार जास्त मानसिक ताणामुळे वातदोष वाढतो, हार्मोन्सचे संतुलन बिघडते व शुक्रधातू कमकुवत होऊ शकते.
योग, ध्यान, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि आयुर्वेदिक उपचार यामुळे ताण कमी करून प्रजनन आरोग्य सुधारण्यास मदत होते.