Dr. Jadhav Homoeopathic Healing Centre and Bach Flower Therapist

Dr. Jadhav Homoeopathic Healing Centre and Bach Flower Therapist Dr Balaji Jadhav a Homoeopathic Physician and Bach Flower Therapist

डॉ जाधव होमिपॅथीक हीलिंग सेंटर अँड बाक फ्लॉवर थेरपिस्ट094225 28290
10/08/2023

डॉ जाधव होमिपॅथीक हीलिंग सेंटर अँड बाक फ्लॉवर थेरपिस्ट
094225 28290

व्यसन मग ते कोणतेही असो... अमली पदार्थाचे, एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या जागेचे, स्थळाचे किंवा मोबाईल सारख्या वस्तूचे का अस...
03/01/2023

व्यसन मग ते कोणतेही असो... अमली पदार्थाचे, एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या जागेचे, स्थळाचे किंवा मोबाईल सारख्या वस्तूचे का असेना.... व्यसन आपल्या भावभावनांशी, Emotions शी निगडित असते.... त्यामुळे कोणत्याही व्यसनापासून सुटका पाहिजे असेल तर केवळ शरीरावर बाह्य उपचार करून चालत नाहीत.... तर संबंधित व्यक्तीच्या अंतरमनावर, भावभावनांवर पण उपचार करावा लागतो.... आणि बॅच फ्लॉवर थेरेपी (BACH FLOWER THERAPY) मध्ये अशा भावनिक विकृतींवर उत्तम उपचार आहेत....

टीप: BACH FLOWER REMEDIES अर्थात पुष्प औषधी यांचा वापर करण्यात कोणतेही side effects नाहीत.

औषधी तज्ञ डॉ कडूनच घ्यावीत.

02/01/2023

कारण नसताना उगाच भीती वाटणे, काहीतरी वाईट होईल असे सतत वाटत राहणे किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीची भीती वाटत राहणे या नकारात्मक भावनांमुळे बऱ्याच जणांचे वर्तमानातील जीवन desturb झालेले असते. ते वर्तमानातील जीवनाचा आनंद घेवू शकत नाहीत... त्यांच्यासाठी पुष्प औषधी खूप चांगल्या प्रकारे काम करतात.

टीप: BACH FLOWER REMEDIES अर्थात पुष्प औषधी यांचा वापर करण्यात कोणतेही side effects नाहीत.

औषधी तज्ञ डॉ कडूनच घ्यावीत.

31/12/2022

स्वभावाला औषध आहे... अर्थात पुष्प औषधी.... भावनिक पातळीवर व्यक्तीला मदत करतात.

31/12/2022

चटकन प्रेमात पडणे आणि काही दिवसातच break up होणे.... हे आजकाल common झालेले आहे... बरेच जण हे Break up handle करू शकत नाहीत... भावनिक पातळीवर व्यक्ती उध्वस्त होतो.... अशा मानसिक अवस्थेतून सावरण्यासाठी BACH FLOWER REMEDIES अर्थात पुष्प औषधी यांचा वापर भावनिक आणि मानसिक पातळीवर व्यक्तीला Stable karto.

टीप: BACH FLOWER REMEDIES अर्थात पुष्प औषधी यांचा वापर करण्यात कोणतेही side effects नाहीत.

औषधी तज्ञ डॉ कडूनच घ्यावीत.

पुढीलपैकी कोणताही त्रास होत असल्यास आपणास पुष्पौषधींची नितांत गरज आहे(१) कोणत्याही कारणाने बसलेला मानसिक धक्का(२) अनामिक...
30/12/2022

पुढीलपैकी कोणताही त्रास होत असल्यास आपणास पुष्पौषधींची नितांत गरज आहे

(१) कोणत्याही कारणाने बसलेला मानसिक धक्का
(२) अनामिक भीती
(३) थरकाप उडवणारी भीती
(४) कुठल्याही प्रकारची भीती
(५) आत्मविश्वासाचा अभाव
(६) रिकामेपण
(७)अस्वस्थता
(८) निर्णय घेता न येणे
(९) काम समोर आले की गोंधळ उडणे
(१०) जुन्या आठवणीत सतत हरवणे
(११) भविष्याचा विचार सतावणे किंवा भविष्याच्या विचारताच रममाण होणे.
(१२) कल्पनारंजन, दिवास्वप्न
(१३) अतिउत्साह, अतिसफाई करत राहणे
(१४) सकाळी लवकर उठायचा कंटाळा येणे
(१५) मुलांनी अभ्यासात टंगळमंगळ करणे किंवा परीक्षेची भीती वाटणे
(१६) एकाग्रतेचा अभाव
(१७) नैराश्य, वैफल्य
(१८) सतत त्याच त्याच चुका होणे किंवा चुकातून न शिकणे
(१९) पटकन राग येणे, रागावर नियंत्रण नसणे
(२०) office च्या कामामुळे घरी आल्यावर निरुत्साह, चिडचिड
(२१) अतिहळवेपणा, अतिसंवेदनशीलता

आणि असे अनेक मानसिक ताणतणाव
यातून अनेक मानसिक शारीरिक त्रास निर्माण होतात
ते वेळेत रोखण्यासाठी पुष्प औषधी मदत करते.

22/12/2022
Good morning 🌞
21/12/2022

Good morning 🌞

20/12/2022

बॅच फ्लॉवर थेरपी नेमकी काय आहे?

New RoadNew Journey
20/12/2022

New Road
New Journey

Address

Daksha Trade Centre, Shop No C/14
Aurangabad
431007

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Jadhav Homoeopathic Healing Centre and Bach Flower Therapist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share