श्री गणराज स्वाद घरचा

श्री गणराज स्वाद घरचा श्री गणराज स्वाद घरचा Shri Ganraj Swad Gharcha (अस्सल घरचा स्वाद आणि शुध्दतेची जोड )

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा क...
27/02/2025

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात येतो.

कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी |कारुण्यसिंधू भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी || हर हर महादेव,ज...
26/02/2025

कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी |
कारुण्यसिंधू भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी ||
हर हर महादेव,जय श्री शिव शंभो.... 🙏
#महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!🙏🙏

*श्रीमद् गणेश योगीन्द्राचार्य महाराज पुण्यतिथी* : ( माघ वद्य दशमी ) २३ फेब्रुवारी २०२५, रविवार.  श्रीमद् गणेश योगीन्द्रा...
23/02/2025

*श्रीमद् गणेश योगीन्द्राचार्य महाराज पुण्यतिथी* : ( माघ वद्य दशमी ) २३ फेब्रुवारी २०२५, रविवार.
श्रीमद् गणेश योगीन्द्राचार्य महाराज हे स्वत: प्रत्यक्ष मोरयाचे व मुद़्गलांचे पूर्णावतार होते. २२८ वर्षे इतके दीर्घ आयुष्य त्यांना लाभले होते. त्यांनी संपुर्ण गणेश मार्गाचा प्रसार केला. पाखंडी लोकांचे पुर्ण खंडन करुन सर्वत्र दिग्विजय केला. कोट्यावधी सांप्रदायी त्यांनी निर्माण केले. मोरेश्वर क्षेत्राचा जीर्णोद्धार त्यांनी केला. मोरेश्वर क्षेत्रात राहून त्यांनी अखंड मोरयाची सेवा केली.
त्यांचा अधिकार एवढा मोठा होता, की प्रत्यक्ष त्यांची सेवा करण्यासाठी स्वत: विष्णू, शिव, सूर्य, ब्रम्हदेव व गुणेश या पांच देवांनी मानव देह धारण करुन त्यांचे शिष्यत्व पत्करले.

श्री रामदास नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
22/02/2025

श्री रामदास नवमी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

20/02/2025
निश्र्चयाचा महामेरूl बहुत जनांसी आधारुlअखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।*श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चरणी शिरसाष्ट...
19/02/2025

निश्र्चयाचा महामेरूl बहुत जनांसी आधारुl
अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।

*श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चरणी शिरसाष्टांग प्रणिपात*!!

ऎं ह्रीं श्रीं वाग्वादिनी सरस्वती देवी मम जिव्हायां।सर्व विद्यां देही दापय-दापय स्वाहा।वसंत पंचमी व सरस्वती देवी पूजनाच्...
02/02/2025

ऎं ह्रीं श्रीं वाग्वादिनी सरस्वती देवी मम जिव्हायां।

सर्व विद्यां देही दापय-दापय स्वाहा।

वसंत पंचमी व सरस्वती देवी पूजनाच्या मंगलमय शुभेच्छा

माघी गणेश जयंतीआपल्या सगळ्यांवर त्याची कृपादृष्टी आणि आशिर्वाद सदैव राहो हीच मनोकामना, माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वां...
01/02/2025

माघी गणेश जयंती
आपल्या सगळ्यांवर त्याची कृपादृष्टी आणि आशिर्वाद सदैव राहो हीच मनोकामना, माघी गणेश जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Address

Aurangabad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री गणराज स्वाद घरचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share