Siddhi SKIN Clinic

Siddhi SKIN Clinic Dr. Sandip Joshi
Ayu. Cosmetologist, Trichologist
(Skin, Hair, Laser, Weightloss )

20/08/2026

तुम्हाला ब्लॅकहेड आहेत का? व्हिडिओ नक्की बघा 👍

14/08/2026

चेहऱ्यावर तेल येतंय म्हणजे त्वचा hydrated आहेच असं नसतं! 💧 Oily skin असली तरी योग्य moisturizer खूप महत्त्वाचा असतो. तो skin barrier मजबूत ठेवतो, dehydration कमी करतो आणि अनेक वेळा अतिरिक्त oiliness देखील कमी दिसायला मदत करतो. ✨
आजपासून “oily skin = moisturizer नाही” हा गैरसमज बंद करा! 🚫🧴**

10/08/2026

घरगुती आहारातून, कमी एक्सरसाइजमध्ये, कोणतेही मेडिसिन न घेता फॅट लॉस शक्य आहे. योग्य मार्गदर्शनासाठी आजच Siddhi Weightloss Clinic ला संपर्क करा. Zoom वेबिनार link साठी व्हाट्सअप करा hi 9552388167 वर

08/08/2026

मस, जामखिळ, तीळ किंवा चेहऱ्यावरील Acne Scar मुळे त्रास होत असेल तर योग्य त्वचारोग उपचार घ्या. सिद्धी स्किन क्लिनिकमध्ये सुरक्षित आणि आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. आजच भेट द्या.

29/07/2026

Hydroquinone + Steroid असलेली क्रीम स्वतःहून वापरल्याने काही दिवस फायदा दिसू शकतो, पण नंतर 👇
❌ चेहरा लाल होणे ❌ Skin sensitive होणे ❌ उन्हात जळजळ व खाज येणे ❌ डाग उलट अधिक वाढणे
वांग का झाले ते समजून घ्या आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्या. 👨‍⚕️
📍 Siddhi skin Clinic 📞 9552388167
SkinDamage DoctorAdvice SiddhiClinic DrSandeepJoshi Aurangabad ChhatrapatiSambhajinagar MarathiReels SkinTreatment HealthySkin

मित्राचा सल्ला नाही… त्वचेसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या! ⚠️Hydroquinone + Steroid असलेली क्रीम स्वतःहून वापरल्याने चेहरा ता...
29/07/2026

मित्राचा सल्ला नाही… त्वचेसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या! ⚠️
Hydroquinone + Steroid असलेली क्रीम स्वतःहून वापरल्याने चेहरा तात्पुरता गोरा दिसू शकतो, पण नंतर त्वचा लाल, जळजळीत, संवेदनशील आणि अधिक खराब होऊ शकते.
🔴 चेहरा लाल होणे 🔴 उन्हात जळजळ होणे 🔴 खाज, sensitivity वाढणे 🔴 डाग उलट अधिक काळे पडणे
वांग का झाले हे समजून घ्या आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य उपचार घ्या. 👨‍⚕️
Siddhi Clinic | Skin • Hair • Laser • Weightloss

26/07/2026

✨ लक्षात ठेवा:
गोरा रंग म्हणजे सौंदर्य नाही... निरोगी त्वचाच खरं सौंदर्य आहे!
📌 हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आरोग्य वाचू शकतं.
❤️ Save | 📤 Share | 💬 Comment

10/07/2026

सावधान 🥺

सिद्धी स्किन क्लिनिक 👍🌸
08/07/2026

सिद्धी स्किन क्लिनिक 👍🌸

Address

SIDDHI CLINIC, New Gajanan Colony , Garkheda , Aurangabad
Aurangabad
431009

Opening Hours

Monday 9am - 1am
6pm - 9am
Tuesday 9am - 1am
6pm - 9am
Wednesday 9am - 1am
6pm - 9am
Thursday 9am - 1am
6pm - 9am
Friday 9am - 1am
6pm - 9am
Saturday 9am - 1am
6pm - 9am
Sunday 9am - 1am

Telephone

+918975757846

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhi SKIN Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Siddhi SKIN Clinic:

Shortcuts

Share