30/07/2026
महत्त्वाची सूचना | फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा! 🚨
आपल्या सुरक्षिततेसाठी ही महत्त्वाची विनंती...
❌ कोणत्याही वैयक्तिक (Personal) बँक खात्यावर किंवा वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर पेमेंट करू नका.
✅ सर्व पेमेंट फक्त Auto Studio Pvt. Ltd. किंवा Auto Studio Agro यांच्या अधिकृत बँक खात्यावरच करा.
🔍 पेमेंट करण्यापूर्वी QR Code आणि बँक खात्यावरील नाव काळजीपूर्वक तपासा.
आपला विश्वास हीच आमची ताकद. सुरक्षित व्यवहार करा आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.
#महत्त्वाचीसूचना #फसवणूक_सावधान #सुरक्षितपेमेंट #ग्राहकजागरूकता