Vighnesh store

Vighnesh store १) पहिले online सलून प्रोडक्ट & कॉस्मेटिक स्टोर
२) सलूनसाठी लागनारे समान आता तीन क्लिक वर
३) सर्वाधिक ऑफर देनारे पहिले स्टोर

21/06/2024
सलून व्यावसायिकांसाठी महत्त्वाची माहिती.छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु होत आहे विघ्नेश सलून प्रॉडक्ट अँड कॉस्मॅटिक ऑनलाईन स...
20/06/2024

सलून व्यावसायिकांसाठी महत्त्वाची माहिती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु होत आहे विघ्नेश सलून प्रॉडक्ट अँड कॉस्मॅटिक ऑनलाईन स्टोर
जे आता तुम्हाला सलून प्रॉडक्ट अँड कॉस्मॅटिकची डिलेव्हरी तुमच्या दुकानावर देणार आहे. यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे.
सोबतच या ऑनलाईन स्टोरमध्ये तुम्हाला असंख्य ऑफर आणि डिस्काउंड मिळणार आहे.
ही सुविधा आता छत्रपती संभाजीनगर शहारामध्ये सुरु झाली असून लवकरच आम्ही छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आणि मराठवाड्यात सुरु करणार आहोत.
आता तुम्ही तुमच्या दुकानात बसूनच ऑर्डर बुक करू शकतात आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने.
ऑर्डर बुक करण्यासाठी आणि नवीन ऑफर्सची माहिती मिळत राहावी यासाठी 9371710197 हा whatsapp नंबर सेव करा आणि त्यावर hi हा मेसेज करा तुम्हाला लिंक पाठवली जाईल त्यातून तुम्ही ऑर्डर करू शकतात.
नवीन ऑफर्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या vighneshstore या instagram (https://www.instagram.com/vighneshstore?igsh=MXduc2Z1NzI4NWg5ZQ== ) आणि facebook (https://www.facebook.com/profile.php?id=61561136106094 ) पेंजला like आणि follow करा.

Address

Near Tanhaji Statue, Old Mondha Road, Shivshankar Colony, Balaji Nagar
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vighnesh store posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share