Dr Amol Patil -Interventional cardiologist- heart specialist

Dr Amol Patil -Interventional cardiologist- heart specialist Providing expert cardiology (heart) care, specialising in heart disease prevention and treatment

15/03/2026

“तुमचा BP 140/90 आहे? तर हा व्हिडिओ नक्की पाहा!”

02/03/2026
08/02/2026
29/01/2026

👉 “30–40 मध्ये हार्ट अटॅक का?”
👉 “तरुणांसाठी धोक्याचा इशारा ⚠️”

26/01/2026

ECG आणि Echo नॉर्मल असतानाही हार्ट ब्लॉकेज शक्य आहे का?













26/01/2026

ECG आणि Echo नॉर्मल आले म्हणजे हार्टच्या आर्टरी नक्कीच नॉर्मल असतात का? ❌
असं नेहमीच नसतं!

ECG आणि Echo हे हार्टची इलेक्ट्रिकल अ‍ॅक्टिव्हिटी आणि पंपिंग फंक्शन दाखवतात,
पण हार्टच्या आर्टरीमध्ये ब्लॉकेज आहे की नाही हे कळण्यासाठी ते पुरेसे नसतात.

🚨 छातीत दुखणं
🚶‍♂️ चालताना दम लागणे
😰 घाम येणे
💥 अचानक हार्ट अटॅक —
हे सगळं ECG आणि Echo नॉर्मल असतानाही होऊ शकतं.

➡️ योग्य वेळी TMT, CT Coronary Angiography किंवा Angiography गरजेची ठरू शकते.

🩺 वेळेवर तपासणी = जीव वाचवणारा निर्णय
💬 शंका असल्यास तज्ञ कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घ्या.

19/01/2026
18/01/2026

Chest pain attack health

Address

Mahaveer Hospital, Cannought Place, CIDCO, Chh. Sambhajinagar
Aurangabad

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Amol Patil -Interventional cardiologist- heart specialist posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share